Ind vs SA: Coach vikram rathour speaks on Ajinkya Rahanes batting  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SA: अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीवर बोलले कोच राठोड

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावानंतर माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीवर सातत्याने टीका होत आहे.

दैनिक गोमन्तक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात लवकर बाद झाल्याने टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीवर सातत्याने टीका होत आहे. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या रहाणेला केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात दुहेरी आकडाही गाठता आला नव्हता. (Ind vs SA: Coach vikram rathour speaks on Ajinkya Rahanes batting)

रहाणेने केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवशी केवळ नऊ धावा केल्या, जेव्हा तो दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ आटोपल्यानंतर टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर (vikram rathour) यांनी रहाणेच्या फॉर्मबद्दल मोकळेपणाने आपले मत व्यक्त केले. संघ व्यवस्थापन इतर कोणत्याही फलंदाजाला संधी देण्यापूर्वी रहाणेला आणखी एक संधी देऊ इच्छित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“संघ व्यवस्थापनाला त्याच्याकडून या डावात चांगली धावसंख्या उभारण्याची अपेक्षा आहे. मी एवढेच म्हणू शकतो की एखाद्या खेळाडूला संघ व्यवस्थापन अधिक संधी देते. सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडिया अवघ्या 223 धावांवर ऑलआऊट झाली. जसप्रीत बुमराहने दिवसाचा खेळ संपेपर्यंत डीन एल्गरच्या रूपाने दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का दिला होता. दक्षिण आफ्रिकेने एका विकेटवर १७ धावा केल्या आहेत, असे भारताचा माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीवर सातत्याने टीका होत आहे. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या रहाणेला केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात दुहेरी आकडाही गाठता आला नव्हता. रहाणेने केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवशी केवळ नऊ धावा केल्या, जेव्हा तो दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ आटोपल्यानंतर टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांनी रहाणेच्या फॉर्मबद्दल मोकळेपणाने आपले मत व्यक्त केले. संघ व्यवस्थापन इतर कोणत्याही फलंदाजाला संधी देण्यापूर्वी रहाणेला आणखी एक संधी देऊ इच्छित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

"राहाणेला आणखी किती संधी दिली जातील याबाबत आतापर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही. तो सर्वोत्तम प्रयत्न करत आहे, तो नेटमध्ये चांगली फलंदाजी करताना दिसत आहे. या मालिकेत त्याने एक-दोन महत्त्वाच्या खेळी खेळल्या आहेत. आता तो त्याच्या स्कोअरला मोठ्या स्कोअरमध्ये कसे रूपांतरित करतो ही एक गोष्ट चिंताजनक आहे परंतु मला वाटते की तो त्यासाठी प्रयत्न करत आहे," असे राठोड म्हणाले.

संघ व्यवस्थापनाला त्याच्याकडून या डावात चांगली धावसंख्या उभारण्याची अपेक्षा आहे. एवढेच म्हणू शकतो की एखाद्या खेळाडूला संघ व्यवस्थापन अधिक संधी देते. सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडिया अवघ्या 223 धावांवर ऑलआऊट झाली. जसप्रीत बुमराहने दिवसाचा खेळ संपेपर्यंत डीन एल्गरच्या रूपाने दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का दिला आहे. दक्षिण अफ्रीका एका विकेटवर 17 धावा केल्या आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT