virat kohli Dainik Gomantak
क्रीडा

ICC ODI Rankings मध्ये विराट कोहलीला झटका, हा पाकिस्तानी फलंदाज गेला पुढे

ICC ODI Rankings मध्ये विराट कोहली एकेकाळी अव्वल स्थानावर होता.

दैनिक गोमन्तक

ICC ODI Rankings मध्ये विराट कोहली एकेकाळी अव्वल स्थानावर होता. विराट कोहली म्हणजे पहिला क्रमांक हे समीकरण बनलं होतं. परंतु आता हे समीकरण बदललं आहे. विराट कोहलीने खराब कामगिरी आणि कमी सामन्यांमुळे नंबर वनचा किताब गमावला आहे. आता तो नंबर दोनवर आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या आणखी एका फलंदाजाने दुसरे स्थान पटकावले आहे. (imam ul haq leapfrogs virat kohli into top two of icc odi rankings as batter)

दरम्यान, वनडे क्रमवारीत विराट कोहलीला (Virat Kohli) आणखी एक धक्का बसला असून तो आता तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. पाकिस्तान संघाचा सलामीवीर इमाम-उल-हक आता आयसीसी वनडे क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे मात्र, विराट कोहलीला दुसऱ्या स्थानावरुन तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पहिल्या क्रमांकावरही पाकिस्तानच्या फलंदाजांनी कब्जा केला आहे. बाबर आझम (Babar Azam) सध्या नंबर वन वनडे फलंदाज आहे.

दुसरीकडे, आयसीसी वनडे क्रमवारीत रोहित शर्मा (Rohit Sharma) चौथ्या, तर क्विंटन डी कॉक पाचव्या स्थानावर आहे. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास, जसप्रीत बुमराह चौथ्या क्रमांकावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच वेळी, जोश हेझलवूडने दुस-या स्थानावर जाण्यासाठी एक स्थान मिळवले आहे. शाहीन आफ्रिदी चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: मोठा परतावा देण्याचं आमिष दाखवून 1.52 कोटींचा गंडा, सायबर फसवणूक प्रकरणी मुंबईतून एकाला अटक; गोवा पोलिसांची कारवाई!

IND vs WI 2nd Test: 38 वर्षांपासून एकही पराभव नाही, 'दिल्ली'चं मैदान टीम इंडियासाठी लकी; जाणून घ्या काय सांगते आकडेवारी?

Goa Crime: ग्रील कापून घरात घुसले, दाम्पत्याला बांधून ठेवलं, 50 लाखांचा ऐवज केला लंपास; म्हापशात बुरखाधारी दरोडेखोरांची दहशत

Nobel Prize Physics 2025: भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर! क्वांटम मेकॅनिकल टनलिंगच्या शोधासाठी तीन शास्त्रज्ञांचा गौरव

Horoscope: उद्याचा दिवस खास! 8 ऑक्टोबर रोजी शुभ धन योगामुळे 5 राशींचे भाग्य उजळणार, गणेशाचा असेल विशेष आशीर्वाद

SCROLL FOR NEXT