ICC Test Ranking Top 10 Batsman Tweeter / @ICC
क्रीडा

ICC Test Ranking: आयसीसी खेळाडूंची नवी कसोटी क्रमवारी जाहीर

फलंदाजीत कोहली पाचव्या स्थानी तर गोलंदाजीत अश्विन दुसऱ्या स्थानी कायम (ICC Test Ranking)

Dainik Gomantak

आयसीसीने (ICC) कसोटी क्रिकेटची नवी क्रमवारी नुकतीच जाहीर केली आहे (Test Ranking). या क्रमवारीमध्ये भारतीय खेळाडूंना त्यांच्या वर्तमानातल्या कामगिरीनुसार फायदा तसेच नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यात भारतीय कर्णधार आणि फलंदाज विराट कोहली पाचव्या स्थानावर कायम आहे (Captain Virat Kohali 5th Rank). मात्र लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध शतक झळकावणाऱ्या केएल राहुलने 19 स्थानांची मोठी झेप घेत 37 वे स्थान प्राप्त केले आहे(Batsman KL Rahul 37th Rank).

ICC Test Ranking Top 10 Bowler

तर गोलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत आठ गडी बाद करणारा भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज 465 रेटिंग गुणांसह 18 स्थानांची सुधारणा करत 38 व्या स्थानावर पोहोचला आहे. जसप्रीत बुमराहची मात्र एका स्थानाने घसरण होऊन तो 10 व्या स्थानावर आला आहे. मात्र भारतीय फिरकीपटू रविचंद्रन (R Ashwin) अश्विन इंग्लंड विरुद्ध सामना खेळला नसला तरी दुसऱ्या स्थानावर कायम आहे. (ICC Test Ranking)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT