वैद्यकीय आणीबाणीमुळे (Medical emergency) हेलिकॉप्टर (Helicopter) चालू सामन्याच्या मैदानातच मध्यभागी उतरविण्यात आले. Dainik Gomantak
क्रीडा

Medical emergencyमुळे इंग्लंडमध्ये चालू सामन्यात मैदानातच उतरविले हेलिकॉप्टर

ग्लॉस्टरशायर (Gloucestershire) आणि डरहम (Durham) यांच्यातील सामन्याच्या पहिल्या षटकात ही घटना घडली. त्यानंतर काउंटी चॅम्पियनशिप (County Championship) सामना बराच काळ रोखण्यात आला.

दैनिक गोमन्तक

आपण बऱ्याच वेळा खेळाच्या मैदानावर (On the playground) पाहिले की काही कारणांमुळे सामना थांबला आहे. कधीकधी चाहते हे त्यामागील कारण असतात तर कधी इतर कारणे देखील त्याला जबाबदार असतात. अशीच एक घटना मंगळवारी इंग्लंडमधील (England) ब्रिस्टल क्रिकेट मैदानावर ग्लॉस्टरशायर (Gloucestershire) आणि डरहम (Durham) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान घडली. वैद्यकीय आणीबाणीमुळे (Medical emergency) हेलिकॉप्टर (Helicopter) चालू सामन्याच्या मैदानातच मध्यभागी उतरविण्यात आले.

ग्लॉस्टरशायर आणि डरहम यांच्यातील सामन्याच्या पहिल्या षटकात ही घटना घडली. त्यानंतर काउंटी चॅम्पियनशिप सामना बराच काळ रोखण्यात आला. खरे तर, स्टेडियमजवळील एका रुग्णाला वैद्यकीय उपचारांची गरज होती आणि यामुळे एअर अॅम्ब्युलन्स मैदानावर उतरली. हेलिकॉप्टर जमिनीवर उतरल्यावर खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये जाण्यास सांगितले गेले.

ग्रेट वेस्टर्न एअर अॅम्ब्युलन्स (GWAAC) ने सांगितले की रुग्णाला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे GWAACच्या प्रवक्त्याने सांगितले. “ब्रिजवॉटर येथे एका रुग्णावर उपचार केल्यानंतर टीम त्यांच्या विमानतळाकडे परत जात होती. एक क्रिटिकल केअर डॉक्टर आणि दोन तज्ञ पॅरामेडिक्स बोर्डवर होते. ब्रिस्टल काउंटीमध्ये रुग्णाला शक्य तितक्या लवकर उपचार मिळावेत. हवाई रुग्णवाहिका चालू सामन्यात थेट मैदानावर उतरवण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT