Goa Sports News Dainik Gomantak
क्रीडा

Goa Sports News : गोव्याच्या युतिकाला मल्लखांबमध्ये ब्राँझ

गुजरातमधील 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला मंगळवारी आणखी एक ब्राँझपदक मिळाले.

Kishor Petkar

पणजी : गुजरातमधील 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला मंगळवारी आणखी एक ब्राँझपदक मिळाले. स्पर्धेत प्रथमच समावेश करण्यात आलेल्या मल्लखांबमध्ये गोव्याच्या युतिका सतरकर हिने मुलींच्या रोप मल्लखांब प्रकारात तिसरा क्रमांक मिळविला.

(Bronze medal in Mallakhamb)

गोव्याने 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आता एकूण चार ब्राँझपदके जिंकली आहेत, यामध्ये जिम्नॅस्टिक्स, जलतरण, बीच व्हॉलिबॉल व मल्लखांबचा समावेश आहे.

वैयक्तिक रोप मल्लखांब प्रकारात ब्राँझपदक जिंकताना युतिका हिने 9.05 गुणांची नोंद केली. महाराष्ट्राच्या रुपाली गंगावणे हिने 9.25 गुणांसह सुवर्ण, तर मध्य प्रदेशच्या सिद्धी गुप्ता हिने 9.2 गुणांसह रौप्यपदक मिळविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT