Men's Kabaddi Team Dainik Gomantak
क्रीडा

Goa: गोव्याची पोरं लय भारी! कबड्डी संघाने गाठली सलग दुसऱ्या वर्षी बाद फेरी

Men's Kabaddi Team: गोव्याच्या पुरुष कबड्डी संघाने धडाकेबाज खेळ करत ६९व्या राष्ट्रीय सीनियर स्पर्धेची बाद फेरी गाठली.

किशोर पेटकर

पणजी: गोव्याच्या पुरुष कबड्डी संघाने धडाकेबाज खेळ करत ६९व्या राष्ट्रीय सीनियर स्पर्धेची बाद फेरी गाठली. असा पराक्रम साधताना संघाने गटसाखळीतील तिन्ही सामने जिंकून अव्वल क्रमांक मिळविला. त्यांनी सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

दरम्यान, स्पर्धा हरियाणातील (Haryana) चरखी दादरा येथे सुरू आहे. गोव्याच्या पुरुष संघाने गटसाखळीत दोन्ही सामने जिंकले. क गटातील त्यांचा शेवटचा सामना राजस्थानविरुद्ध झाला. या लढतीतही गोव्याने बाजी मारताना सामना ५१-५० असा एका गुण फरकाने निसटता जिंकला. अनुभवी प्रो-कबड्डी लीग प्रशिक्षक जसवीर सिंग यांचे गोव्याच्या (Goa) संघाला मार्गदर्शन लाभत आहे. गटसाखळीत गोव्याने गुरुवारी रात्री पहिल्या लढतीत विदर्भास ४८-२९ गुण फरकाने हरविले. शुक्रवारी त्यांनी मणिपूरचा (Manipur) ४०-१० फरकाने धुव्वा उडविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT