Goa Weather Update Dainik Gomantak
क्रीडा

Weather Update: पहाटे हुडहुडी तर दुपारी उन्हाचा चटका! हिवाळा सुरू, पण उन्हाचा तडाखा कायम, राज्यात हवामानाचा दुहेरी खेळ

Goa Weather Update: राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून, दुपारच्‍या वेळी पारा ३६ अंशांवर पोहोचत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून, दुपारच्‍या वेळी पारा ३६ अंशांवर पोहोचत आहे. पुढील चार ते पाच दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. त्याचवेळी पहाटेच्या थंडीतही वाढ होऊन किमान तापमानात १ ते २ अंशांनी घट होण्याची शक्यता गोवा वेधशाळेचे संचालक नहुष कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात मंगळवारी कमाल ३६.२, तर किमान २२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कमाल तापमान सामान्यपेक्षा १.७ अंशांनी अधिक, तर किमान तापमान १.४ अंशांनी कमी राहिले.

त्यामुळे हिवाळ्यातही नागरिकांना उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. दरम्‍यान, मागील दोन ते तीन दिवसांपासून घाट परिसरात पहाटे थंड वारे, दव आणि धुक्याचे प्रमाण वाढले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Trade Deal: अखेर सस्पेन्स संपला! हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंहच्या ट्रेडवर BCCI चा शिक्कामोर्तब; सॅलरीत कोणताही बदल नाही

कर्करोगाशी दोनदा झुंज देताना हादरले होते; सोनिया गांधी यांनी आत्मचरित्रातून उलगडला आजारपणाचा संघर्ष

Goa Ujjwala Scheme: मंत्र्यांचा दणका बसताच अधिकाऱ्यांची धावपळ; 'गोवा उज्ज्वला'च्या अर्जांची चार तालुक्यांत छाननी पूर्ण, बुधवारपासून लाभार्थ्यांना मिळणार पैसे!

VIDEO: आसगावात अग्नितांडव! चार कामगार होरपळले; एकाची प्रकृती चिंताजनक, गोमेकॉत उपचार सुरू

Kolkata Sairang Express Accident: मोठी बातमी! आसाममध्ये भीषण रेल्वे अपघात, कोलकाता-सैरांग एक्सप्रेसचे 7 डबे रुळावरुन घसरले; अनेक प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT