BCCI Dainik Gomantak
क्रीडा

BCCI AGM In Goa: बीसीसीआयची 92वी वार्षिक सभा गोव्यात : रोहन देसाई

91वी वार्षिक सर्वसाधारण सभा 2022मध्ये मुंबईत झाली होती.

Rajat Sawant

BCCI AGM Held In Goa: बीसीसीआयची 92वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) 25 सप्टेंबर रोजी गोव्यात होणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच सभा गोव्यात होत असल्याची माहिती गोवा क्रिकेट असोशिएनचे सेक्रेटरी रोहन गावस देसाई यांनी दिली.

बीसीसीआयची 91वी वार्षिक सर्वसाधारण सभा 18 ऑक्टोबर 2022 रोजी मुंबईत झाली होती.

92वी वार्षिक सर्वसाधारण सभा 2023मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपूर्वी होणार आहे. या विश्वचषकाच्या तयारीबाबत या सभेमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

तसेच भारतीय महिला क्रिकेट संघाचा पुढील मुख्य प्रशिक्षकाच्या विषयासोबत आयपीएल 2024 ची देखील चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT