FIFA 2022 | FIFA World Cup 2022 | FIFA World Cup Final | Argentina vs France Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2022: ...तर फ्री सेक्स; फ्रान्सच्या 'या' महिलांची फिफाच्या फायनलपूर्वी खास ऑफर

आज अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे.

दैनिक गोमन्तक

FIFA World Cup 2022: सर्वदूर सध्या फिफाच्या फायनचा जोश पाहयला मिळत आहे. आज (रविवारी, दि.18) अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. जर फिफाच्या फायनलमध्ये फ्रान्सचा विजय झाल्यास फ्रान्समधील वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला आजच्या दिवशी सर्वांना फ्री सेक्स सेवा देतील. अशी घोषणा या महिलांना केली आहे. त्यामुळे सध्या या अजब ऑफरची चर्चा सर्वदूर होत आहे.

बुधवारी (दि.14) मोरोक्कोविरुद्ध झालेल्या सामन्यात फ्रान्सने मोरोक्कोचा 2-0 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. दरम्यान, फिफाच्या अंतिम सामन्याला फक्त काही तास शिल्लक असताना, फ्रान्सचा संघ अडचणीत सापडला आहे. संघातील खेळाडू एकामागून एक आजारी पडत आहेत. मोरोक्को-  फ्रान्स (France)  सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

देशातील करोडो नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO लवकरच सुरु करणार व्हॉट्सॲप सर्व्हिस; आता एका 'हॅलो'वर मिळणार पीएफ बॅलन्स आणि क्लेम स्टेटसची माहिती

Goa Crime: धक्कादायक! गोव्यात 18 वर्षीय तरुणीचा घरातच संशयास्पद मृत्यू, नास्नोळात खळबळ; म्हापसा पोलिसांकडून तपास सुरु

VIDEO: "Fu..." पराभवाच्या रागात ऋषभ पंतने ओलांडली मर्यादा; लाईव्ह मुलाखतीत वापरली आक्षेपार्ह भाषा! धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Shukra Gochar 2026: शुक्राचे आर्द्रा नक्षत्रात गोचर! 5 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस आणि सुखवृद्धी; लव्ह लाइफसाठी सुवर्णकाळ

Goa Bison Car Accident: गोव्यात धावत्या कारला गवा रेड्याची जोरदार धडक, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; चालक थोडक्यात बचावला!

SCROLL FOR NEXT