गोव्यातील दोन स्टॅम्प होल्डरनी ऑलिंपिक इंडिया 2021 अंतर्गत ऑलिंपिक गेम्स आणि स्पोर्टस् यावर पहिल्या व्हर्च्युअल स्टॅम्प प्रदर्शनचे आयोजन केले आहे dainik gomantak
क्रीडा

गोव्याचे दाेन Philatelist 'ऑलिंपिक फिनाले' प्रदर्शनात सहभागी

ऑलिंपिकमधील खेळांचा केलेला अभ्यास आणि त्यातील खेळांची ओळख होण्यासाठी केलेले प्रयत्न हा या प्रदर्शना मागील खरा हेतू आहे. या प्रदर्शनाला 'ऑलिंपिक फिनाले' म्हणून ओळखले जाते.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यातील दोन फिलाटेलिस्ट (Philatelist) (पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह करणारे) ऑलिंपिक इंडिया 2021 अंतर्गत ऑलिंपिक गेम्स आणि स्पोर्टस् यावर पहिल्या व्हर्च्युअल फिलाटेलिस्ट प्रदर्शनात (In the philatelist exhibition) सहभागी झाले आहेत. हे प्रदर्शन 23 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान हे प्रदर्शन असेल. ऑलिंपिकमधील खेळांचा केलेला अभ्यास आणि त्यातील खेळांची ओळख होण्यासाठी केलेले प्रयत्न हा या प्रदर्शना मागील खरा हेतू आहे. या प्रदर्शनाला 'ऑलिंपिक फिनाले' ('Olympic Finale') म्हणून ओळखले जाते.

डॉ. एम आर रमेश कुमार आणि प्रतीक भंडारे अशी या दोन फिलाटेलिस्टची नावे असून, कुमार हे 'अधुनिक ऑलिंपिकमधील एक फिलाटेलिक प्रवास' यावर प्रदर्शन सादर करणार आहेत. तर प्रतीक भंडारे हे 'सिटीज ॲथलिटस् फोर्टियस' नावाचे प्रदर्शन सादर करणार आहेत. 1896 मध्ये अथेन्स येथे पहिल्या ऑलिंपिक खेळांच्यावेळी एकूण बारा फिलाटेलिस्ट जारी करण्यात आले होते. हे ऑलिंपिकच्या थीमवरील पहिले तिकिट जारी केले. यानंतर अनेक देशांनी तिकिटे, पोस्टर्स, कार्डस, पत्रके, पुस्तिका आदी जारी करण्यास सुरुवात केली. भारतीय पोस्टने या परंपरेचे पालन केले आहे. 1968 च्या ऑलिंपिकपासून ही प्रथा सुरु झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT