Ben Stokes Dainik Gomantak
क्रीडा

Ben Stokes: बेन स्टोक्सची वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, आफ्रिकेविरुद्ध खेळणार शेवटचा सामना

बेन स्टोक्सची वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, आफ्रिकेविरुद्ध शेवटचा सामना खेळणार असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक गोमन्तक

बेन स्टोक्सने वयाच्या 31 व्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता तो मंगळवारी आफ्रिकेविरुद्ध शेवटचा वनडे खेळणार आहेत. इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्याने लिहिले की मी मंगळवारी डरहममध्ये इंग्लंडसाठी एकदिवसीय क्रिकेटमधील माझा शेवटचा सामना खेळणार आहे. (Ben Stokes announces his retirement from ODI cricket will play the last match against Africa)

मी या फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि माझ्यासाठी हा अत्यंत कठीण निर्णय होता. माझ्या सहकाऱ्यांसोबत इंग्लंडकडून खेळताना मी प्रत्येक मिनिटाचा आनंद लुटला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT