Wriddhiman Saha and Boria Majumdar Dainik Gomantak
क्रीडा

Wriddhiman Saha Boria Majumdar: वृद्धिमान साहाला धमकीचे मॅसेज पाठवणाऱ्या पत्रकारावर BCCI घातली दोन वर्षांची बंदी

BCCI मजुमदार यांच्यावर 2 वर्षांची बंदी घातली आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार बोरिया मजुमदारवर क्रिकेटपटू रिद्धिमान साहाला धमकावल्याबद्दल दोन वर्षांची बंदी घातली आहे. अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट करत दिली आहे. (Wriddhiman Saha Boria Majumdar News)

बीसीसीआयने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी फेब्रुवारीमध्ये तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती. त्यानंतर काही आठवड्यांनंतर हा प्रकार घडला आहे जिथे साहाने ट्विटरवर मुलाखतीच्या विनंतीवर मजुमदार यांच्या धमकीच्या संदेशांचा स्क्रीनशॉट पोस्ट केला होता.

या समितीमध्ये बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ आणि सर्वोच्च परिषदेचे सदस्य प्रभातेज सिंग भाटिया यांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Comunidade land: कोमुनिदादच्या जागेतून रस्ता नको, हळदोण्यातील गावकऱ्यांनी आमसभेत घेतला निर्णय

Morjim: पार्से-आगरवाडा जंक्शनवर भरतोय मजुरांचा बाजार, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

"पाकिस्तानमध्ये खोलीबाहेर बंदुक घेऊन उभे होते" लिटन दासच्या विधानानं क्रिकेट विश्वात खळबळ, केला मोठा गौप्यस्फोट

Goa Water supply: आठ दिवसांत सातवेळा फुटली जलवाहिनी, उगवेत तीव्र नाराजी; पाणीपुरवठ्याचा बोजवारा; जीर्ण जलवाहिनी बदलावी

Nanoda Road Issue: नानोडा रस्ता वाहतुकीस धोकादायक, खोदून ठेवलेला मातीचा भराव ठरतो अपघातास कारण

SCROLL FOR NEXT