Nitin Gadkari & Chief Minister Pramod Sawant Dainik Gomantak
क्रीडा

गोव्यात लवकरच स्थापन होणार क्रिकेट अकादमी

गोवा सरकारचे (Government of Goa) क्रीडा आणि युवा मंत्रालय आचरेकर क्रिकेट अकॅडमी च्या दरम्यान आज गोव्यात क्रिकेटच्या विकासासाठी विशेष करार करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

गोवा सरकारचे क्रीडा आणि युवा मंत्रालय आचरेकर क्रिकेट अकॅडमी च्या दरम्यान आज गोव्यात क्रिकेटच्या विकासासाठी विशेष करार करण्यात आला. यावेळी केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाउसकर उपस्थित होते. साग वतीने सचिव मेखला चैतन्य प्रसाद आणि आचरेकर अकॅडमी च्या वतीने प्रवीण आमरे (Praveen Amre) यांनी करारावर स्वाक्षरी केल्या.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: पंतप्रधान मोदींनी दिल्या गोवा मुक्तीदिनाच्या शुभेच्छा

Goa ZP Election: भाजप-मगोसमोर भाटीकरांचे आव्हान? कुर्टी झेडपीसाठी ‘आप’सह काँग्रेसही रिंगणात; फोंडा पोटनिवडणुकीवर डोळा

Goa Politics: खरी कुजबुज; रवी पुत्रांचा अप्रत्यक्ष इशारा!

'मृतांमध्ये आमच्या 20 कर्मचाऱ्यांचा जीव गेला याचे दुःख'! लुथरा बंधूंनी पोलिसांसमोर मांडली बाजू; महिन्याला 25 लाख हफ्ता देत असल्याची चर्चा

Cabo De Rama Khol: ‘खोल’ टेकडीचा 2012 पासून खुलेआम विध्वंस! प्रशासन गांधारीच्‍या भूमिकेत; CRZ प्राधिकरणाच्‍या प्रकार लक्षात आणूनही दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT