आम्हाला अशा संकटात सोडू नका. आम्हाला शांतता हवी आहे, अफगाणांना मारण्यापासून वाचवा. Dainik Gomantak
क्रीडा

Afghanistanच्या 'या' क्रिकेटपटूने मागितली जगाकडे मदत

तालिबानच्या भीतीमुळे आतापर्यंत सुमारे 1 लाख 54 हजार लोक बेघर झाले आहेत. आम्हाला अशा संकटात सोडू नका. आम्हाला शांतता हवी आहे, अफगाणांना मारण्यापासून वाचवा. अशी मागणी अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खानने केली आहे.

दैनिक गोमन्तक

तालिबानच्या (Taliban) वाढत्या सत्तेमुळे अफगाणिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट (The situation in Afghanistan is getting worse day by day) होत आहे. तालिबान एकापाठोपाठ एक शहर काबीज करत आहेत. ताज्या माहितीनुसार, तालिबानने मंगळवारी आणखी तीन शहरे काबीज केली. पुल-ए-खुमरी, फैजाबाद आणि फराह ही शहरे आहेत. आता तालिबानची नजर इथल्या चौथ्या क्रमांकाचे शहर मजार-ए-शरीफवर आहेत. भारताने मंगळवारीच देशातील बहुतांश भागातून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक विशेष विमानही पाठवण्यात आले आहे. तालिबानच्या भीतीमुळे आतापर्यंत सुमारे 1 लाख 54 हजार लोक बेघर झाले आहेत.

क्रिकेटर राशिद खानने जगाकडे मागितली मदत

अफगाणिस्तानमधील बिघडत चाललेल्या परिस्थितीमध्ये क्रिकेटर राशिद खान (Cricketer Rashid Khan) यांनी जगाला मदतीचे आवाहन केले आहे. राशिद खान याने मंगळवारी ट्विटरवर लिहिले - 'प्रिय जागतिक नेते. माझा देश सध्या संकटात आहे, हजारो निष्पाप मुले, स्त्रिया, लोक शहीद होत आहेत, घरे उद्ध्वस्त होत आहेत. आम्हाला अशा संकटात सोडू नका. आम्हाला शांतता हवी आहे, अफगाणांना मारण्यापासून वाचवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT