Sanson Pereira Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League: सॅनसनच्या करारात वाढ

बचावपटू सॅनसन परेरा (Sanson Pereira) याचा करार एफसी गोवाने (FC Goa) आणखी तीन वर्षांसाठी वाढविला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : बचावपटू सॅनसन परेरा (Sanson Pereira) याचा करार एफसी गोवाने (FC Goa) आणखी तीन वर्षांसाठी वाढविला आहे. तो 2024 पर्यंत संघात असेल.

सॅनसनशी एफसी गोवाने गतवर्षी करार केला होता. त्यानंतर पहिल्याच मोसमात त्याने प्रभावी कामगिरी बजावली. 2020-21 मोसमातील उत्तरार्धात तो एफसी गोवासाठी महत्त्वपूर्ण खेळाडू ठरला. मोसमात तो एफसी गोवातर्फे 10 सामने खेळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40% गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

SCROLL FOR NEXT