नव्या फ्रँचायजीसाठी बोली लावण्यात येणार आहे. आदानी ग्रुपचे गौतम अदानी अहमदाबाद संघासाठी इच्छुक आहेत.  Dainik Gomantak
क्रीडा

IPL च्या नव्या हंगामात अहमदाबाद संघासाठी आदानी ग्रुप इच्छुक

मध्यामाने दिलेल्या एका वृत्तानुसार नव्या फ्रँचायजीसाठी बोली लावण्यात येणार आहे. आदानी ग्रुपचे गौतम अदानी आणि पी.संजिव गोएंका ग्रुप यांनी नव्या फ्रँचायजी खरेदीसाठी इच्छुक आहेत.

दैनिक गोमन्तक

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रामियर लीगच्या (IPL) पुढील हंगामासाठी तयारी सुरु केली आहे. आयपीएल २०२२ मध्ये १० संघ खेळणार असून ऑक्टोबरमध्ये (October) दोन नवीन संघांची घोषणा करण्यात येणार आहे. यात हैदराबाद आणि अहमदाबाद (Ahmedabad) यांची नावे चर्चेत आहेत.

मध्यामाने दिलेल्या एका वृत्तानुसार नव्या फ्रँचायजीसाठी बोली लावण्यात येणार आहे. आदानी ग्रुपचे गौतम अदानी (Gautam Adani of Adani Group) आणि पी.संजिव गोएंका ग्रुप यांनी नव्या फ्रँचायजी खरेदीसाठी इच्छुक आहेत.

याशिवाय हैदराबादच्या ऑरोबिंडो फार्मा लिमिटेड आणि गुजरात टोरेंट ग्रुप यांचे नाव चर्चेत आहेत. आयपीएलसाठी होणाऱ्या लिलावात नवे नियमांनूसार फ्रँचाजींना चार खेळाडूंना कायम करता येईल. त्याची विभागणी तीन भारतीय खेळाडू आणि एक विदेशी खेळाडू अशी असेल. प्रत्येक संघाची सॅरली पर्स ८५ कोटींवरुन ९० कोटी करण्यात आली आहे. त्यात प्रत्येक संघाला ७५ टक्के रक्कम लिलावात खर्च करावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

SCROLL FOR NEXT