Yoga Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Daily Yog: थकवा दूर करणारं, एकाग्रता वाढवणारं आसन- विपरीत करणी

थकवा, स्ट्रेस, तणाव कमी करण्यासाठी हे आसन अत्यंत उपयोगी आहे.

दैनिक गोमन्तक

कामामुळे आलेला शारीरिक व मानसिक थकवा दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आसन (Yog) म्हणजे विपरीत करणी. शारीरिक, मानसिक, भावनिक थकवा दूर करण्यासोबतच या आसनाचे इतरही अनेक फायदे आहेत. तर जाणून घेऊयात, विपरीत आसन कसे करावे आणि त्याचे फायदे कोणते.

हे आसन कसे करावे?

जमिनीवर किंवा योग (Yog) मॅटवर झोपून हळूहळू दोन्ही पाय वरच्या दिशेने सरळ करा. यावेळी तुमच्या शरीराचा आकार हा एल (L) प्रमाणे असावा. यावेळी तुमच्या दोन्ही हातांनी कमरेला आधार देण्याचा प्रयत्न करा. पाय आणि पायांची बोटं ही सरळ व ताठ राहतील याची काळजी घ्या. थकवा, स्ट्रेस, तणाव कमी करण्यासाठी हे आसन अत्यंत उपयोगी आहे.

विपरीत करणीचे फायदे कोणते?

- या आसनामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.

- स्त्रियांच्या शरीररचनेसाठी हे आसन अत्यंत फायदेशीर आहे.

- थकवा, ताण, चिंता दूर करण्यास मदत होते.

- पायांना आलेली सूज कमी होण्यास मदत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT