Yoga For Kids Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Yoga For Kids: लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी करा 'हे' योगासन

लहान मुलांची शीरिरिक आणि मानसिक वाढ होण्यासाठी त्यांना लहानपणापासूनच योगासनांची सवय लावणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Yoga For Kids: योगा करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. लहान मुलांची उंची वाढण्यासाठी देखील योगा करणे लाभदायी ठरते. मुलांना योगासन करण्याची सवय लहानपणापासूनच लावणे गरजेचे आहे. तरच त्यांची शारीरीक आणि मानसिक वाढ पुर्ण होते.

वयाच्या 5 व्या वर्षापासून मुलांना योगा करण्याची सवय लावायला हवी. त्यामुळे त्यांची एकाग्रता वाढते. त्यामुळे मुलांची उंचीही वाढते. जाणून घ्या कोणते योगासन मुलांसाठी फायदेशीर ठरतात.

  • नटराजसन

हे आसन करताना मुलांना मजा येईल. हा योगा नियमितपणे केल्यास उंची वाढम्यास मदत मिळेल.

नटराजसन
  • ताडासन

ताडासन ही उभी राहण्याची मूळ मुद्रा आहे. हे आसन मुलांना स्थिरता आणि चिकाटी मिळवण्यास शिकवते.या पोझमध्ये १० ते १५ मिनिटं करावे.

ताडासन
  • त्रिकोनासन

त्रिकोणासन म्हणजे म्हणजे तीन कोपरे. या आसनात शरीर त्रिकोणासारखे दिसते. हे करण्यासाठी आपल्या पायांमध्ये थोडेसे अंतर ठेवून आरामात उभे रहा. दोन्ही हात आडवे होईपर्यंत हळू हळू बाजूंना वर करा. १० ते २० सेकंद या स्थितीत रहावे.

त्रिकोनासन

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकेत 'इंडिया डे'चा धमाका! 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यू यॉर्कची 'अँपायर स्टेट बिल्डींग' झाली तिरंगामयी; तारक मेहताच्या कलाकारांची खास उपस्थिती

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

VIDEO: "चिदंबरम यांच्या काळात 5000 निष्पाप मारले गेले!"; 'दिमागी नक्षल' मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल, सुधांशु त्रिवेदींनी घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT