Winter Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Care Tips: व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी पपईचे करावे सेवन

हिवाळ्यात (Winter) संसर्गापासून बचाव करण्यासाठी आणि निरोगी (Healthy) राहण्यासाठी आहारता सुपरफूडचा (Superfood) समावेश करावा.

दैनिक गोमन्तक

हिवाळ्यात निरोगी राहणे आवश्यक आहे. या कालावधीत अनेक आजार डोकं वर काढतात. तसेच सर्दी, खोकला या सारखे व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी आपल्या आहारात सुपेरफूडचा समावेश करणे आवश्यक आहे.

*पपई

पपइमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. तसेच पपई खाल्ल्याने वजन कमी होते. पपई खाल्ल्याने आपली प्रतिकारशक्ती देखील वाढते. म्हणून हिवाळ्यात (Winter) पपईचे सेवन करावे.

*लसूण

लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत. लसणाचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. तसेच कर्करोगावर देखील उपयुक्त आहेत.

* पालक

हिवाळ्यात पालकाचे सेवन करणे फायदेशीर असते. यात मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. हिवाळ्यात पालेभाज्यांचे सेवन करणे फायदेशीर असते.

* मध

मध खाणे आरोग्यदायी मानले जाते. प्रत्येकाच्या घरात मधाचा वापर केला जातो. यामुळे आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.

* आलं

आल्यामध्ये ऑक्सिडेटिव्ह आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हिवाळ्यात आल्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. तसेच हृदयविकाराची समस्या देखील दूर होते.

* दही

दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे आपली पचनसंस्था सुरळीत कार्य करते. दह्यामध्ये पोषक घटक असतात. त्यामुळे हिवाळ्यात दही खाणे फायदेशीर मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT