Vastu Tips For Mata Lakshami Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: 'या' रंगाची साडी माता लक्ष्मीला करावी अर्पण, दूर होतील आर्थिक समस्या

माता लक्ष्मीला कोणत्या रंगाची साडी अर्पण करावी हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Vastu Tips For Mata Lakshami: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यावर्षी दिवाळी 12 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. परंतु हा सण धनत्रयोदशीपासूनच सुरू होतो. यावर्षी दिवाळीच्या 2 दिवस आधी म्हणजेच 10 नोव्हेंबरला धनत्रयोदशी साजरी केली आहे. दिवाळी हा सण दरवर्षी उत्सव म्हणून साजरा केला जातो.

लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांना प्रसन्न करण्यासाठी लोक या दिवशी अनेक उपाय करतात. कारण दिवाळी हा सण लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा उत्तम काळ आहे. या दिवशी माता प्रत्येक घरात येते. तुम्हालाही या दिवाळीत देवी मातेला प्रसन्न करायचे असेल, मातेला कोणत्या रंगाची साडी अर्पण करणे शुभ आहे.

अनेकदा लोक दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीला कोणत्याही रंगाची साडी अर्पण करताना दिसतात. कारण स्त्रिया नंतर ती साडी स्वतः परिधान करण्यासाठी वापरतात. पण मातेला साडी अर्पण करण्यासाठी कोणत्या रंगाची साडी शुभ आहे याकडे त्या लक्ष देत नाही.

मातेला कोणता रंग आवडतो?

माता लक्ष्मीला लाल रंग आणि गुलाबी रंग जास्त आवडतो. म्हणूनच तिला लाल रंगाच्या शोभेच्या वस्तू आणि फुले अर्पण केली जातात. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी मातेला अर्पण करण्यासाठी साडी खरेदी करणार असाल तर हे रंग लक्षात ठेवावे. तुम्ही फक्त लाल आणि गुलाबी रंगाच्या साड्या खरेदी करू शकता. मातेला अर्पण केलेल्या साडीवर प्लास्टिकचे काम नसावे हे लक्षात ठेवावे. कारण पूजेत प्लास्टिकच्या वस्तू शुभ मानल्या जात नाही. त्यामुळे अशी साडी देवीला अर्पण करू नका.

  • हे रंग का आहेत शुभ

लाल रंग हा शुभ प्रकार मानला जातो. याशिवाय पूजेमध्ये केशरी, पिवळा आणि गुलाबी रंगांचा अधिक वापर तुम्ही पाहिला असेल. प्रत्येक शुभ कार्यात हे रंगीत कपडे वापरले जातात. लाल हा माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांचाही आवडता रंग आहे. त्यामुळे पूजास्थळी फक्त लाल रंगाचे कापड वापरले जातात.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hindu New Year: 19 मार्चपासून हिंदू नववर्षाची सुरुवात! गुरु अन् मंगळच्या आशीर्वादानं उजळणार 'या' 4 राशींचं नशीब; नोकरी अन् शिक्षणात प्रगतीचा योग

''स्वप्नात वाटलं जीजूंनी पकडलं, म्हणून...'', 7 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या अन् 19 दिवस खाल्ली जेलची हवा; अखेर पॉक्सो कोर्टाकडून एअरफोर्स जवानाची सुटका

LPG Crisis: क्रिकेटप्रेमींची चिंता वाढवणारी बातमी! आयपीएल 2026 वर गॅस संकटाचं सावट; बीसीसीआय लवकरच घेणार मोठा निर्णय?

Volkswagen Layoffs: ऑटोमोबाईल विश्वात मोठा भूकंप! 'फोक्सवॅगन' 50000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ; पोर्शे अन् ऑडी सारख्या ब्रँड्सनाही फटका

Dhurandhar 2: रिलीजपूर्वीच ‘धुरंधर ’चा धमाका! विक्रमी ऍडव्हान्स बुकिंग; सगळे रेकॉर्ड तुटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT