Bike Care Tips
Bike Care Tips Daink Gomantak
लाइफस्टाइल

Bike Care Tips: बाईकसाठी कोणत्या प्रकारचे टायर चांगले असतात?

Puja Bonkile

what are the advantages and disadvantages of wider than normal tires for bike read full story

अनेकदा लोक त्यांच्या बाइकमध्ये अनेक बदल करतात. त्यामुळे त्याची बाईक इतर बाईकपेक्षा वेगळी दिसते. जर तुम्ही तुमच्या बाइकमध्ये रुंद टायर बसवण्याचा विचार करत असाल तर त्याचे फायदे आणि तोटे काय असू शकतात हे जाणून घ्या

मोडिफाय करणे

बरेच लोक त्यांच्या बाइक्समध्ये बदल करतात. यामुळे, त्याच मॉडेलच्या इतर बाईकच्या तुलनेत त्याची बाइक खूपच वेगळी दिसते. यासोबतच अनेकजण आपला छंद पूर्ण करण्यासाठी हे करतात. यापैकी काही लोक त्यांच्या बाईकचे टायर विस्तीर्ण टायरने बदलतात.

फायदे कोणते

पहिला फायदा म्हणजे बाइक चालवताना तुम्हाला चांगले नियंत्रण मिळते. यासोबतच बाइक हँडल करणे पूर्वीपेक्षा चांगली होते. त्यामुळे बाईक फिरवताना चांगला आत्मविश्वास येतो. रुंद टायर्समुळे, जास्त वेगाने चालवताना आणि अचानक ब्रेक लावल्यावरही बाइकला चांगले नियंत्रण मिळते.

काय तोटे आहेत

रूंद टायर लावण्याचे फायद्यांसोबतच अनेक तोटेही आहेत. कोणत्याही बाइकसाठी लागणारे पार्ट्स कंपनीकडून बाइकमध्ये बसवले जातात. बाइकच्या क्षमतेनुसार टायरही बसवले जातात.

पण बाईक विकत घेतल्यानंतर ज्यांना रुंद टायर मिळतात ते बाहेरून लावतात. त्यांच्या बाइकचा पहिला तोटा म्हणजे बाइकचा अॅव्हरेज खूपच कमी होते. याशिवाय बाहेरून मिळणारे टायर सामान्य टायरपेक्षा महाग असतात. त्यामुळे जास्त खर्च होतो. अनेक ठिकाणी तो फेरफार मानला जातो आणि तसे केल्यास पोलिस कारवाई करू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT