Bedsheet Washing Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Bedsheet Washing Tips: वॉशिंग मशीनमध्ये बेडशीट धुताना घ्यावी 'अशी' काळजी

Bedsheet Washing Tips: बेडशीट स्वच्छ धुण्यासाठी ती योग्य तापमानावर धुणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Bedsheet Washing Tips: निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता गरजेची आहे. जसे आपण घर, कपडे स्वच्छ ठेवतो तसेच बेडशीटची देखील स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. पण बेडशीट स्वच्छ धुणे म्हणजे फक्त डाग काढणे होत नाही.

तुम्हीही वॉशिंग मशीनमध्ये बेडशीट धुत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही बडशीट किती वेळा आणि कशी धुता यावर लक्ष दिले पाहिजे. यामुळे बेडशीट स्वच्छ तर होतेच आणि अनेक आजार देखील राहतात.

  • किती वेळा बडशीट धुवावी?

जर तुम्ही बेडशीटचा वापर नियमितपणे करत असाल तर आठवड्यातून एकदा धुणे गरजेचे असते. तसेच जर तुम्ही नियमितपणे बेडशीट वापरत नसाल तर २-३ आठवड्यातून एकदा बेडशीट धुवू शकता. ड्युव्हेट किंवा

त्याच वेळी, ड्युव्हेट म्हणजेच डबल बेडशीट 6 महिन्यांनी एकदा धुणे गरजेचे आहे. यामुळे त्याची चमक टिकून राहते.

  • वॉशिंग मशीनचा टाईम / तापमान किती ठेवावे

बेडशीटला चांगले धुण्यासाठी तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये असलेले टाईम किंवा तापमान सेट करू शकता. बेडशीट मशीनमध्ये जास्त वेश वॉश केल्याने स्वच्छ निघते.

Bedsheet Washing Tips
  • डबल बेडशीट धुण्याची पद्धत

जर तुम्ही डबल बेडशीट वापरत असाल तर ते स्वच्छ करण्यासाठी ३० मिनिट टाईम सेच करून मशीन सुरूर करावी. जर मशीनमध्ये बेडशीट बसत नसेल तर पहिले कोमट पाण्यात डिटर्जंट टाकून 15-20 मिनिट भिजत ठेवावे. नंतर चांगले पिणून उन्हात वाळवावे.

  • योग्य पद्धतीने बेडशीट धुण्याचे फायदे

अनेक वेळा बेडशीटवर घामाचे डाग पडतात. यामुळे बेडशीट स्वच्छ न धुतल्यास पुरळ येणे, खास सुटणे, अॅलर्जी यासारखे त्वचे संबंधित आजार होऊ शकतात. म्हणून बेडशीट धुताना नेहमी मशीनमध्ये असलेल्या ३० किंवा ६० मिनिटांवर टाईम सेट करून धुवावे.

  • स्वच्छ बेडशीटवर झोपण्याचे फायदे

चांगली आणि शांत झोप हवी असेल तर बेडशीट स्वच्छ असावी.

स्वच्छ बेडशाटवर झोपल्याने श्वसनाचे आजार होणार नाही.

त्वचे संबंधित कोणताही आजार उद्भवत नाही.

व्हायरल इन्फेक्शन होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Apostille Process: परदेशात जाणाऱ्या गोवेकरांसाठी खूशखबर! कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया झाली सुलभ; सरकारकडून 'SOP' जाहीर

Babush Monserrate Santa Cruz Office: "परवानगी मागितली असती तर नकारच दिला असता!", बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यालयावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Konkan to Akkalkot ST Bus: कोकणवासीयांसाठी स्वामींचं दर्शन झालं सोपं! सिंधुदुर्गातून अक्कलकोटसाठी रोज धावणार 'लालपरी'; मार्ग, वेळ जाणून घ्या

VIDEO: वंदे भारतमध्ये धक्कादायक प्रकार! रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने ड्रायव्हर केबिनमध्ये बनवली रील; व्हिडिओ Viral होताच कारवाईचे आदेश

Jharkhand Mob Lynching: अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपातून 150 जणांच्या जमावाकडून तरुणाची हत्या; आई-वडिलांना बांधून मुलावर काठ्या-दगडांनी हल्ला

SCROLL FOR NEXT