Warm Water Drinking Facts Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Warm Water : गरम पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले की वाईट? वाचा सविस्तर

निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी अनेकजन कोमट पाणी पिण्याचा सल्ला देतात.

दैनिक गोमन्तक

निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी अनेकजन कोमट पाणी पिण्याचा सल्ला देतात. तसेच कोमट पाणी पिल्याने घसा साफ होतो. नियमितपणे सकाळी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते. पण तुम्हाला माहिती आहे का कोमट पाण्याचे अतिसेवन केल्यास आरोग्यास हानी पोहोचू शकते. चला तर मग जाणून घेऊया कोमट पाणी पिल्याने आपल्या शरीरास काय नुकसान होऊ शकते. (Warm Water Drinking Facts)

  • झोपेची समस्या

अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिण्याची सवय असते. पण याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर पडतो. रात्री कोमट पाणी पिल्याने लघवीला जास्त वेळ जावे लागते. यामुळे झोप पूर्ण होत नाही.

  • किडनी खराब होऊ शकते

आपल्या किडनीमध्ये केशीका प्रणाली असते. हे आपल्या शरीरातील जास्तीचे पाणी बाहेर काढून टाकण्याचे काम करते. तर कोमट पाणी पिल्याने किडनीवर ताण पडून किडनीच्या कार्यात अडचण निर्माण होऊ शकतात. यामुळे जास्त कोमट पाणी पिणे टाळावे.

  • रक्ताच्या प्रवाहावर परिणाम

कोमट पाण्याचे अतिसेवन केल्यास शरीरातील रक्त प्रवाहावर परिणाम होतो. कोमट पाण्याचे अतिसेवन केल्यास उच्च रक्तदाब आणि ह्रदयविकार यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT