Walnuts Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Walnuts Benefits: सकाळी रिकाम्या पोटी अक्रोड खाणे ठरते आरोग्यदायी

भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने पचन संस्था सुरळितपणे कार्य करते.

Puja Bonkile

Walnuts Benefits: निरोगी आरोग्यासाठी सकस आणि पोषक आहार घेणे गरजेचे असते. तसेच ड्रायफ्रुट्स खाणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर असते. ड्रायफ्रुट्समध्ये पोषक घटक असतात. पण तुम्हाला माहिती आहे का अक्रोड भिजवल्यानंतर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

अक्रोडमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. हे घटक पचण सुरळित ठेवण्यास मदत करते. जर तुम्ही अक्रोड भिजवून ते खाल्ले तर पोटासबंधित अनेक आजार दूर राहतात. एवढेच नाही तर भिजवल्याने अक्रोडाची चवही वाढते. 

  • अक्रोड भिजवून का खावे?

पचन सुधारते.
पोषक घटकांचे प्रमाण वाढते.
पचनाशी संबंधित समस्या कमी होतात.
पोटाचे आजार असणाऱ्यांनी भिजवलेले अक्रोड खावे.

एक किंवा दोन नाही तर अक्रोडमध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात. जसे की अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा-3 फॅटी ऍसिडस्, जीवनसत्त्वे, खनिजे यासारखे घटक असतात. अक्रोड भिजवून खाल्ल्याने पोषक द्रव्ये सहज शोषली जातात. ओमेगा-3फॅटी अॅसिड्स असल्यामुळे ते हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. अँटिऑक्सिडंट्सची उपस्थिती ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ यासारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी खूप मदत करते. जीवनसत्त्वे आणि खनिजे संपूर्ण आरोग्य चांगले राखण्यासाठी कार्य करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT