Vitamin D For Health Dainik Gomantak
लाइफस्टाइल

व्हिटॅमिन 'डी' च्या कमतरतेमुळे येऊ शकतो थकवा

Vitamin D For Health: शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे आणि सांधे दुखणे वाढते

दैनिक गोमन्तक

हाडे निरोगी आणि मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन डी शरीरात असणे खूप गरजेचे आहे. व्हिटॅमिन डी मुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. शरीराला रोगांपासून दूर ठेवते. शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्याने थकवा, कमजोरी आणि हाडे कमजोर होतात. रोगप्रतिकारशक्ती (Immunity) कमकुवत होणे हे व्हिटॅमिन डीच्या कमतरत्यामुळे होऊ शकते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे दातांसंबंधी समस्या निर्माण होतात. व्हिटॅमिन डीच्या तीव्र कमतरतेमुळे नैराश्य येते. शरीरात व्हिटॅमिन डीची (Vitamin D) कमतरता नाही हे तुम्ही कसे ओळखाल ते जाणून घेउया. (Vitamin D For Health News)

* व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे

शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू लागतात. या लक्षणांवरून तुम्ही शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता ओळखू शकता. तुम्ही चाचण्यांद्वारे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेबद्दल देखील जाणून घेऊ शकता, परंतु या लक्षणांवरून व्हिटॅमिन डीची कमतरता देखील समजू शकते.

  • हाडे आणि पाठदुखी ची समस्या

  • तुमच्या मनात नैराश्य येणे

  • केस खूप गळने किंवा पांढरे होणे

  • स्नायूंमध्ये वेदना होणे

  • जखमा लवकर बऱ्या न होणे

  • रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे

  • व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे दिवसभर सुस्तपणा जाणवने

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT