South Korean Viral Video: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Viral Video: साउथ कोरियन मुलगा भारतीय धोतराच्या प्रेमात ,पाहा Video

South Korean Viral Video: व्हारल व्हिडिओमध्ये कोरियन मुलाने अशा प्रकारे धोतर नेसले की सर्व लोक त्याचे कौतुक करत आहेत.

Puja Bonkile

south Korean boy wears dhoti users impressed watch viral video on Instagram

आजकाल सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. विदेशातील लोक भारतीय संस्कृती, पदार्थ आणि परंपराच्या मोहात पडतात. एका साउथ कोरियन मुलाचा धोतर नेसताना व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

हा व्हिडिओ दक्षिण कोरियातील इन्फ्लुएन्सर ' बे यून सू' याने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो एका साउथ इंडियन पद्धतीने धोतर नेसतांना दिसत आहे. त्याने सहज एका अनुभवी व्यक्तीप्रमाणे धोतर नेसले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक लोक त्याचे कौतुक करत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत तीन लाखपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. या व्हिडिओच्या शेवटी तो विचारतो की अजुन कुठला भारतीय पोषाक घालून दाखवू?

ही व्यक्ती कोण आहे?

दक्षिण कोरियाचा रहिवासी बे यून सू, एक इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आहे. या व्हिडिओमध्ये तो दक्षिण भारतातील तिरुपती येथील पांढऱ्या रंगाचे धोतर नेसताना दिसत आहे.

या धोतरला सोनेरी बॉर्डर आहे. सोनेरी बॉर्डर असलेल्या या धोतीसोबत त्याने स्टायलिश शर्ट घालतले आहे. त्या रंगीबेरंगी किनार असलेला गमछा एका खांद्यावर घेतला आहे. आता हा ड्रेस पाहून प्रत्येकजण त्याचे कौतुक करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT