Video: पानात पाणीपुरी सर्व्ह करताना पाहिलत का ? Instgram/@oye.foodieee
लाइफस्टाइल

Video: पाणीपुरी सर्व्ह करण्याची अनोखी स्टाइल

पाणीपुरीच्या या व्हिडिओला सोशल मिडियावर अनेकांची पसंती मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

सर्वांची आवडती डिश पाणीपुरी. तुम्ही पाणीपुरी कधी पानांमध्ये दिल्याचे एकले आहे का? दिल्लीमध्ये चांदनी चौकमध्ये एक स्ट्रीट फूड विक्रेता पानात अनोख्या शैलीत पाणीपुरी सर्व्ह करतांना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर (social Media) वेगाने व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमधील (Video) स्टाइल लोकांना खूप आवडत आहे.

फूड ब्लॉगर अर्जुन चौहान यांनी चांदनी चौकमधील पदम चाट कॉर्नर येथील रस्त्यावरील खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यक्तीने पाणीपुरीचा एक छोटा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ अनेक लोकांना आवडला असून यावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओमध्ये तो पुरीमध्ये प्रथम हरभरा आणि बटाट्याचे सारण भरून नंतर दह्यामध्ये टाकल्याचे दिसत आहे. यानंतर त्याने पानांची वाटी तयार करून पाणीपुरी सर्व्ह केली आणि शेव- मसाल्याने सजवली आहे.

या व्हिडिओवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या की, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला पाणीपुरी काहीची इच्छा होत आहे. तर दुसऱ्याने लिहिले की दिसायला खूप सुंदर आहे तर चवीला सुद्धा स्वादिष्ट असेलच. हा व्हिडिओ अनेक पेजवर दिसत आहे कारण हा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT