Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Video: फायर पान नंतर आता 'फायर मोमोज'

सध्या सोशल मिडियावर फायर मोमोजचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हारल होत आहे.

दैनिक गोमन्तक

फास्ट फूडमध्ये मोमोज (Momos) लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. अनेक लोक आवडीने याचा आस्वाद घेतात. दिल्ली- एनसीआर येथे रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सला सुद्धा स्ट्रीट फूड मागे टाकेल अशी चव येथे मिळेल. येथे तुम्हाला प्रत्येक रस्त्यावर मोमोजचे दुकान दिसतील. अगदी अलीकडेच मार्केटमध्ये 2 किलोचा ' बाहुबली गोल्ड मोमो' आला होता. मात्र आता मोमोची आवड असणाऱ्यांसाठी 'फायर मोमोज' मार्केटला आले आहे.

तुम्ही आतापर्यंत फायर पानाबद्दल एकले असेल आणि खाल्ले असेल. परंतु आज आम्ही तुम्हाला फायर 'मोमोज' बद्दल सनागणार आहोत. गाझियाबादच्या जायपूरिया मार्केटमध्ये विकल्या जाणाऱ्या या मोमोजचे व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायर होत आहे. अलीकडेच, इंस्टाग्रामवर बॉर्न फूड पेज चालवणारा फूड ब्लॉगर हार्दिक मलिक याने या स्टॉलवर फायर मोमोज बनवताना एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हायरल व्हिडिओवर लोकांनी अप्रतिम प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेक लोकांनी खूप मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक लोक फायर मोमोज खाण्याबद्दल बोलत आहे तर कोणी मोमोजमुले पोटात कॅन्सर झाल्याचा दावा करता आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: FC गोवाला 'क' गटात स्थान; AFC चॅलेंज लीग मोहीम 17 ऑक्टोबरपासून कुवेतमध्ये

Govinda Sunita Ahuja Controversy: 'गोविंदा दुसऱ्या लग्नाच्या तयारीत...' पत्नी सुनीता आहुजाचा मोठा खुलासा; घटस्फोटाची याचिका मागे घेण्यामागचं खरं कारणं सांगितलं

आकाशातून थेट मृत्यूच्या खाईत! अमेरिकेतील भीषण विमान दुर्घटनेत 8 जणांचा जागीच मृत्यू

Birch Nightclub Fire: 25 बळींचा गुन्हा सौम्य नाही, लुथरा बंधूचा जामीन चुकीचा; हायकोर्टाचे कनिष्ठ न्यायालयांवर ताशेरे, नोंदवली कडक निरीक्षणे

Plane Crash: भयंकर विमान अपघात! दुर्घटनेत कुणीही वाचलं नाही, विमानातील सर्व प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT