effects of Viagra Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Viagra Side Effects: सावधान! व्हायग्रा घेणाऱ्यांमध्ये दिसून येतायेत धक्कादाय परिणाम

Viagra: कामशक्ती सुधारण्यासाठी हे औषध वापरणाऱ्या लोकांनी व्हायग्राबद्दलच्या परिणामाबद्दल बोलताना गंभीर समस्यांना सामोरं जात असल्याचे सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

कामशक्ती वाढवण्यासाठी जगातील अनेक देशांमध्ये व्हायग्रा (Viagra) सारखी लैंगिक शक्तीवर्धक औषधे वापरली जातात. हे औषध पुरुषांच्या लैंगिक क्षमतेशी निगडित आहे आणि ज्यांची लैंगिक क्षमता कमकुवत आहे, डॉक्टर त्यांना ते घेण्याची शिफारस करतात. मात्र आपल्याला माहिती आहे का, की डॉक्टर स्वतः वायग्राचा वापर सुरक्षित आहे अशी खात्री देत नाहीत.

ज्या लोकांनी व्हायग्राचा वापर केला आहे, त्यांनी दावा केला आहे की, व्हायग्रा घेतल्यानंतर त्यांना कानात बहिरेपणाच्या समस्येला सामोरे जावे लागले. यूकेमध्ये व्हायग्रा घेतलेल्या नऊ लोकांनी असे सांगितले की हे औषध वापरल्यानंतर गेल्या पाच वर्षांत त्यांना मोठे दुष्परिणाम सहन करावे लागले आहेत.

effects of Viagra

प्लेबॉय बॉस म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्यू हेफनरने एकदा दावा केला होता की, व्हायग्राच्या अति वापरामुळे तो बहिरा झाला आहे. 2017 मध्ये वयाच्या 91 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

effects of Viagra

आपली कामशक्ती सुधारण्यासाठी हे औषध वापरणाऱ्या लोकांनी व्हायग्राबद्दलच्या परिणामाबद्दल बोलताना गंभीर समस्यांना सामोरं जात असल्याचे सांगितले आहे. व्हायग्रा वापरणाऱ्या तीन लोकांनी सांगितले की, त्यांना प्रायव्हेट पार्टशी संबंधित समस्यांचाही सामना करावा लागला आहे. तर काही लोकांनी तासंतास वेदना सहन करव्या लागल्याचे सांगितले आहे.

एका अहवालानुसार, सर्व 543 दुष्परिणाम व्हायग्रा किंवा सिल्डेनाफिल, औषधांशी संबंधित होते. ही आकडेवारी 2017 नंतरचा कालावधीतील आहे, जेव्हा फार्मसीला काउंटरवर औषधे खरेदी करण्याची परवानगी देण्यासाठी कायदा बदलण्यात आला.

effects of Viagra

व्हायग्रा घेणाऱ्यांमध्ये इतर अनेक दुष्परिणामांच्या तक्रारी सुद्धा आल्या आहेत. उलट्या होणे, बेशुद्ध होणे, पोट फुगणे, पाठदुखी हे शारिरीक तर गोंधळून जाणे आणि स्मरणशक्ती कमी होणे यांसारखे मानसिक दुष्परिणाम देखील दिसून आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT