Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: पुस्तकात मोरपिस ठेवणं शुभ का मानलं जातं, वाचा सविस्तर

Vastu Tips: अनेकांना मोरपिस खूप आवडतात. म्हणूनच असे लोक केवळ मोरपिस घरीच ठेवत नाहीत तर ते आपल्याजवळ देखील ठेवतात.

Puja Bonkile

Vastu Tips: अनेकांना मोरपिस खूप आवडतात. म्हणूनच असे लोक केवळ मोरपिस घरीच ठेवत नाहीत तर ते आपल्याजवळ देखील ठेवतात. काही लोकांना पुस्तकांमध्ये मोरपिस ठेवण्याची आवड असते. जर तुम्हीही पुस्तकात मोरपिस ठेवत असाल तर कोणते फायदे होतात हे जाणून घ्या.

पुस्तकात मोरपिस ठेवावे की नाही?

पुस्तकात मोरपिस ठेवल्यास ते ठेवताना लक्षात ठेवा की मोरपिस वाकलेले नसावेत. मोरपिस त्याच्या संपूर्ण देठासह संपूर्ण ठेवले पाहिजेत आणि मोराच्या पिसाचा रंग चांगला असावा. तुटलेले मोरपिस ठेवणे अशुभ मानले जाते.

याशिवाय ज्या पुस्तकात मोराची पिसे ठेवली आहेत, ती पुस्तक स्वच्छ हातांनीच धरावी. काही कारणास्तव पुस्तकातून मोरपिस गळून पडले असतील तर प्रथम ते शुद्ध पाण्यात धुवून नंतर पुस्तकात ठेवावे. हे शुभ होईल

पुस्तकात मोरपिसे का ठेवावे?

पुस्तकात मोरपिस ठेवल्याने ज्ञानात भर पडते. अज्ञानाचा अंधार दूर होतो. श्रीकृष्णाला मोरपिस अत्यंत प्रिय आहेत. यामुळे पुस्तकात मोरपिस ठेवल्याने श्रीकृष्णाचा आशीर्वाद सदैव राहतो आणि त्यांच्या कृपेने जीवनात यश प्राप्त होते. पुस्तकात मोरपिसे ठेवल्याने शिक्षणातील अडथळे दूर होतात. तुम्हाला अभ्यासात प्रगती करण्यापासून रोखणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्यामुळे पुस्तकात मोरपिस ठेवण्याची प्रथा गुरुआश्रमापासून सुरू आहे आणि आजही सुरू आहे.  

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT