Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: घरात लोणच्याची भरणी कुठे ठेवावी? वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

घरामध्ये प्रत्येक वस्तू कोणत्या दिशेला असावी याबाबत वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

Puja Bonkile

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात प्रत्येक वस्तू कोणत्या दिशेला ठेवावी याबाबत खास नियम सांगितले आहेत. असे मानले जाते की वास्तुनुसार वस्तू न ठेवल्यास अनेक वास्तुदोषांना सामोरे जावे लागु शकते. त्याचा परिणाम घरातील सदस्यांवर देखील होतो.

वास्तुशास्त्रानुसार घरात प्रत्येक वस्तू कोणत्या दिशेला ठेवावी याबाबत खास नियम सांगितले आहेत.असे मानले जाते की वास्तुनुसार वस्तू न ठेवल्यास अनेक वास्तुदोषांना सामोरे जावे लागु शकते. त्याचा परिणाम घरातील सदस्यांवर देखील होतो.

यामुळे घरात वस्तू ठेवतांना वास्तूचे नियम पाळणे गरजेचे आहे. घरात लोणच्याची भरणी कोणत्या दिशेला ठेवणे शुभ मानले जाते हे जाणून घेऊया.

घरात लोणच्याची भरणी कुठे ठेवावी

पूर्वीच्या काळी लोणच चिनीमातीच्या भरणीत ठेवले जात असे. पण सध्या काचेच्या भरण्यांचा वापर केला जात आहे.तर अनेक लोक प्लास्टिकच्या डब्यात लोणच ठेवातात. लोणच नेहमी काचेच्या भरणीत ठेवणे चांगले असते.

कारण शास्त्रात धान्य साठवण्यासाठी काचेची भांडी शुद्ध तर प्लास्टिक अशुद्ध आणि अपवित्र धातू मानले गेले आहे. याशिवाय लोणचे कोणत्या दिशेला ठेवावे, हेही महत्त्वाचे आहे. वास्तविक लोणचे हे आंबटपणाचे प्रतीक मानले जाते.

अशावेळी जर घरामध्ये चुकीच्या दिशेने लोणचं ठेवले तर त्याचा कौटुंबातील सदस्यावर वाईट परिणाम होतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये कटूता किंवा वाद निर्माण होऊ शकते. तसेच नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लोणचीची भरणी घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला ठेवणे शुभ मानले जाते.

उत्तर दिशा ही बुध ग्रहाची आहे. तसेच पश्चिम दिशा शनीची आहे. यामुळे उत्तर-पश्चिम दिशेला शनि आणि बुध या दोन्ही ग्रहांचा संमिश्र प्रभाव मानला जातो. या दिशेला लोणचे ठेवल्याने कुटुंबात कधीही त्रास होत नाही आणि कौटुंबिक शांतताही कायम राहते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

SCROLL FOR NEXT