Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: घराच्या कोणत्या दिशेला वेल असलेली झाडे लावणं मानलं जातं शुभ? वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

घरात रोपं लावणे शुभ मानले जाते. पण घरात रोप लावतांना वास्तूचे काही नियम लक्षात ठेवणे गरजेचे असते.

Puja Bonkile

Vastu Tips: घरात झाड लावल्यास त्याचे शोभा अधिक वाढते. तसेच वास्तुशास्त्रानुसार घरात रोप लावणल्यास नकारात्मक ऊर्जा बाहेर निघुण जाते. पण कोणतेही रोप लावताना काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचा विपरित परिणाम होतो. शिवाय घराची प्रगतीही थांबते. तुम्ही जर घरात वेल असलेली रोप लावण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

  • घरात कुठे लावावे वेल?

तुमच्यापैकी बर्‍याच जणांना घरात वेल असलेली झाडे लावायची आवड असेल. घरामध्ये वेल असलेले रोपे लावल्याने घर थोडे अधिक प्रशस्त दिसते. शिवाय निसर्ग सौंदर्याने घरातच आपले स्थान निर्माण केले आहे असे वाटते. 

पण वेलीची रोपे लावताना दिशाही लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या घरात वेलीची झाडे लावत असाल तर वास्तुनुसार ते नेहमी दक्षिण दिशेला लावावेत. घराची दक्षिण दिशा वेल रोपांसाठी अनुकूल मानली जाते. या दिशेला राहिल्यास शुभ फल प्राप्त होते. 

द्राक्षांचा वेल असो, मनी प्लांटचा वेल असो, इतर कोणत्याही फुलांचा वेल असो वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की वेलाचे रोप नेहमी जमिनीपासून वरच्या बाजूला मातीच्या भांड्यात लावावे.   

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT