Vastu Tips: गाडीत ठेवा 'या' वस्तु, प्रत्येक संकटातून होईल बचाव  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: गाडीत 'या' वस्तु ठेवल्यास, प्रत्येक संकटातून होईल बचाव

वास्तुशास्त्रानुसार कार (Car) खरेदी करतांना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे हे जाणून घेवूया.

दैनिक गोमन्तक

आजच्या काळात प्रत्येकाकडे स्वत:ची कार (car) आहे. प्रत्येकजण आपल्या बजेटनुसार कार खरेदी करतो. कार खरेदी केल्यानंतर लोक सहसा काही गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. वास्तुशास्त्रानुसार (Vastushtra) कारमध्ये काही वस्तु ठेवल्यास नकारात्मकता (Negativity) दूर होऊन येणारे संकट टळतील.

* देवाची मूर्ती

गाडीमध्ये प्रत्येकजण देवाचा फोटो (Photo) लावतात. पण वास्तुशास्त्रानुसार गाडीत गणपतीची (Ganpati) छोटी मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे येणारे संकट टळतात.

* काळा कासव

वास्तुशास्त्रानुसार गाडीत छोट्या काळा कासव ठेवल्यास शुभ मानले जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते.

* अत्यवश्यक तेल

गाडीमध्ये आवश्यक तेलाची छोटीशी कुपी ठेवल्यास सकारात्मकता येते. यामुळे मन शांत आणि उत्साही राहते.

रॉक मीठ

गाडीच्या सीटखाली काहीतरी खडे मीठ आणि बेकिंग सोडा टाकून ठेवा. वास्तुशास्त्रानुसार असे केल्यास नकारात्मक ऊर्जा दूर राहते.

* नैसर्गिक दगड

कारमध्ये नैसर्गिक दगड ठेवणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार ते पृथ्वीच्या घटकाशी मजबूत नाते निर्माण करतात आणि गाडी नेहमी सुरक्षित राहते.

* या गोष्टी करमद्धे ठेवणे टाळा

कारमध्ये कधीही तुटलेली कोणतीही वस्तु ठेवू नका. कारच्या खिडक्या, कार्पेट आणि सीट नेहमी स्वच्छ ठेवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'समोसा-कचोरी नको, सगळ्यांनी मिळून शीतकढी जेवा!' सरदेसाईंची महाआघाडीची हाक; 'ही गोमंतकीयांची इच्छा' म्हणत पुढच्या राजकीय खेळीचे संकेत

Goa Politics: सोयरिक तुटल्यात जमा! गोवा फॉरवर्डने 'गोवा फर्स्ट'चे होर्डिंग्ज काढले; आपसोबतच्या युतीवरून गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

Horoscope 7 October 2026: गुंतवणुकीसाठी शुभ दिवस, बँक बॅलेन्समध्ये होणार तगडी वाढ! बुधवार ठरणार 'या' राशींसाठी गोल्डन डे

Goa Assembly Speech: संवादातूनच लोकहित शक्य! सत्ताधारी-विरोधकांनी जनप्रश्नांवर मार्ग काढावा; गोवा विधानसभा रौप्यमहोत्सवात ओम बिर्लांचा लोकप्रतिनिधींना संदेश

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

SCROLL FOR NEXT