Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: 'या' वस्तु घरात ठेवल्यास जाणवणार नाही धनाची कमतरता

वास्तुशास्त्रानुसार तुम्ही काही वस्तु घरात ठेवल्यास तुम्हाला धनाची कमतरता जाणवणार नाही.

दैनिक गोमन्तक

अनेक लोक अथक परिश्रम करून देखील आर्थिक परिस्थिती बदलू शकत नाही.अनेकदा अनावश्यकपणे पैसे खर्च करण्यामागे वास्तुदोष देखील असतो. वास्तुदोषापासून (Vastushtra) मुक्ती मिळवण्यासाठी वास्तुशास्त्रात काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या घरात (Home) ठेवल्याने नकारात्मक शक्तींचा प्रभाव नाहीसा होतो. जाणून घेऊया या वस्तु कुठल्या आहेत.

* बासरी

वास्तु दोष दूर करण्यासाठी बासरी हा सर्वात प्रभावी मार्ग आहे, असे मानले जाते. आर्थिक समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी व्यक्तीने घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला चादीची बासरी ठेवावी. सोन्याची किंवा चांदीची बासरी घरी ठेवणे शक्य नसेल तर बांबूची बासरी सुद्धा ठेवू शकता.

* गणेशाची मूर्ती किंवा फोटो

श्री गणेशाला विघ्नहर्ता म्हणतात. धन आणि सुखातील अडथळे दूर करण्यासाठी गणपतीची मूर्ती घरात ठेवावी. वास्तुशास्त्रानुसार (Vastushtra) मूर्ती ईशान्य दिशेला ठेवावी, जेणेकरून प्रत्येकाला गणपती बाप्पाची (Ganpati Bappa) मूर्ती पाहायला मिळेल.

* लक्ष्मी आणि कुबेर देवताची मूर्ती

माता लक्ष्मी आणि कुबेर यांची मूर्ती घरात ठेवने शुभ मानले जाते. माता लक्ष्मी आणि कुबेर संपत्तिचे देवता मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी आणि कुबेर यांची मूर्ती ठेवल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.

* शंख

वास्तुशास्त्रानुसार घरात शंख ठेवल्याने वास्तुदोष दूर होतो. शास्त्रानुसार ज्या घरांमध्ये देवी लक्ष्मीच्या हातात सुशोभित शंख असतो, त्या घरांमध्ये (Home) देवी लक्ष्मीचा वास असतो. अशा घरांमध्ये आर्थिक समस्या राहत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI: रोहित शर्मा-शुभमन गिल करणार ओपनिंग, नंबर-3 वर विराट कोहली; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेसाठी भारताची Playing XI समोर

DA Hike: 64 टक्के महागाई भत्ता झाल्यास पगारात किती वाढ होणार? 18,000 ते 56,100 बेसिकवर पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Miramar Beach Clash: व्यवसायाच्या जागेवरून वाद अन् थेट हाणामारी; मिरामार समुद्रकिनाऱ्यावर दोन गट आमनेसामने, 8 जणांविरुद्ध गुन्हा

Goa Electric Bus: नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव रद्द, सरकारकडे आणखी डिझेलवरील बसगाड्यांची मागणी- उल्हास तुयेकर

धक्‍क्‍यांच्‍या विस्‍ताराचा प्रस्‍ताव नाही! 'एमपीए'चे 'एनजीटी'ला पत्र; 11 दशलक्ष टनांपर्यंतच कोळसा हाताळणी

SCROLL FOR NEXT