Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: घराची स्वच्छता करताना कोणत्या चुका टाळाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

घराची स्वच्छता करताना वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले नियम पाळल्यास घरात आर्थिक समस्या येणार नाही.

दैनिक गोमन्तक

Vastu Tips: आनंदी जीवन आणि सुख-समृद्धीसाठी वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत. घराची स्वच्छता करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत देखील काही नियम सांगितले आहेत. ज्याकडे दुर्लक्ष करू नये.

  • सुख समृद्धी लाभते

वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमांनुसार घराची देखभाल आणि स्वच्छता केल्याने घरात लक्ष्मी वास करते आणि जीवनात सुख समृद्धी लाभते. वास्तूमध्ये घराच्या स्वच्छतेसंबंधित काही नियम देखील सांगण्यात आले आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करू नये.

  • जुने कपडे वापरू नये

आठवड्यातील गुरुवारी घर पुसु नये. या दिवशी घर पुसल्याने गुरु ग्रहावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि घरात दारिद्र्य येते. तसेच घर पुसण्यासाठी जुने कपडे किंवा तुटलेल्या बादल्या कधीही वापरू नका. यामुळे वास्तुदोष होऊ शकतात.

  • मीठीचा वापर

घर पुसताना पाण्यात थोडेसे मीठ टाकावे. मीठ मिक्स केलेल्या पाण्याने घर पुसल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि फरशीही चमकदार दिसते.

  • या दिवशी असे करू नये

गुरुवार, मंगळवार आणि रविवारी पाण्यात मीठ टाकून फरशी पुसू नका. कारण वास्तुशास्त्रात असे करणे अशुभ मानले जाते. त्याचा विपरीत परिणाम आपल्या दीवनावर होऊ शकतो.

  • योग्य दिशा

घरातील फरशी पुसताना दिशा लक्षात ठेवणे आवश्यक आहे. उत्तर दिशेपासून फरशी पुसायला सुरूवात करावी आणि नंतर संपूर्ण घर पुसून टाका. वास्तुनुसार असे करणे शुभ मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT