Vastu Tips For Sunday Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Sunday: रविवारी करा वास्तूशास्त्रातले 'हे' खास उपाय; काहीच दिवसात उजळेल भाग्य

रविवार हा ग्रहांचा अधिपती सूर्य देवाला समर्पित आहे.

Kavya Powar

Vastu Tips For Sunday: हिंदू धर्मात, प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देव किंवा देवीला समर्पित आहे. त्याचप्रमाणे रविवार हा ग्रहांचा अधिपती सूर्य देवाला समर्पित आहे. असे मानले जाते की रविवारी काही खास उपाय केल्याने तुम्हाला सुख-समृद्धी मिळते.

ज्योतिष शास्त्रानुसार रविवारी जर तुम्ही दूधाचे थोडेसे सेवन केले तर तुमच्या आर्थिक समस्या आणि ग्रह दोष दूर होतात. या उपायांबद्दल जाणून घेऊया.

रविवारी दुधाचे हे उपाय करा

रविवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा चार दिशांचा दिवा लावल्याने व्यवसाय आणि नोकरीशी संबंधित समस्या दूर होतील.

रविवारी चांदीच्या ग्लासात पाणी प्यायल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. जर तुमच्याकडे चांदीचा ग्लास नसेल तर धातूच्या ग्लासमध्ये चांदीची अंगठी टाकून पाणी प्या.

जर कुंडलीत रवि अशक्त असेल तर रविवारी रात्री बेडच्या बाजूला एक ग्लास दूध पिऊन झोपा. दुसऱ्या दिवशी स्वच्छ कपडे घालून दूध बाभळीच्या झाडाच्या मुळास अर्पण करावे.

रविवारी कपाळावर चंदनाचा तिलक लावणे शुभ असते. ज्योतिष शास्त्रानुसार कपाळावर चंदन लावल्याने देवी लक्ष्मीची आशीर्वाद प्राप्त होते.

दूध हा चंद्र आणि शांतीचा कारक मानला जातो. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असाल किंवा तुमच्या आयुष्यात तणाव खूप वाढला असेल तर चंद्र देवाला दूध अर्पण करा. असे केल्याने जीवनात शांती मिळते.

झोपेत तुम्हाला सतत भयानक स्वप्न पडत असतील तर तांदूळ दुधात भिजवून नदीत किंवा धबधब्यात फेकून द्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकल्याच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT