Vastu Tips For Plot Selection Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: प्लॉट खरेदी करताना कोणत्या गोष्टी ठेवाव्या लक्षात, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

Real Estate Vastu Tips: तुम्हीही प्लॉट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वास्तुशास्त्रात सांगितलेल्या या गोष्टींचे नक्की पालन करावे.

Puja Bonkile

Vastu Tips For Plot Selection: अनेक लोक नवीन घरासाठी प्लॉट खरेदी केल्यानंतर वास्तुशास्त्राचा विचार करतात. त्यामुळे घरातील सर्व काही योग्य असून देखील त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.

अशा समस्यांना रोखण्यासाठी प्लॉट खरेदी करण्यापुर्वी वास्तुशास्त्रात सांगितलेल्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. तुम्हीही प्लॉट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा.

  • जागा

नवीन घरासाठी प्लॉट खरेदी करताना त्याच्या जवळ स्मशानभुमी नको. तसेच वास्तुनुसार कोणताही दवाखान आणि पालिस स्टेशन नसावे. कारण यामुळे तुमच्या घरात सुख-समृद्धी लाभेल.घरात हसत-खेळत वातावरण राहते.

  • योग्य दिशा निवडावी

नवीन घरासाठी प्लॉट खरेदी करताना दिशेला महत्व द्यावे. प्लॉट खरेदी करताना उत्तर-पुर्व दिशा निवडावी. कारण यामुळे घरात वाद निर्माण होत नाही. भविष्यात कोणतेही अडचण येऊ नये म्हणून दिशेला खास महत्व दिले जाते.

  • जमिनीची क्वॉलिटी

प्लॉट खरेदी करताना मातीचा रंग तपासावा. झाडांसाठी काळी माती चांगली असते. पांढरी माती,रेती किंवा दलदल असलेली जमिन निवडू नका. कारण यामुळे घराची बांधकाम बिघडू शकते.

  • प्लॉटचा आकार

वास्तुनुसार प्लॉट खरेदी करताना आकार लक्षात घ्यावा. चौकोनी आकार असेल तर शुभ मानले जाते. तसेच आयताकृती असेल तर घरात सुख-समृद्दी लाभते. यामुळे प्लॉ खरेदी करण्याचा विचार करत असाल तर योग्य आकाराची निवज करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT