Vastu Tips: घरातील भिंतींसाठी करावी योग्य रंगाची निवड,भासणार नाही पैसची कमतरता  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: घरातील भिंतींसाठी करावी योग्य रंगाची निवड,भासणार नाही पैशाची कमतरता

दैनिक गोमन्तक

अनेक लोकांच्या घरात (Home) आर्थिक समस्या या असतात. त्या दूर करण्यासाठी अनेक उपाय केल जातात. वास्तुशास्त्रात (Vastushtra) आर्थिक समस्या दूर होण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. यात एक म्हणजे घरातील भिंतीना रंग (Color) देताना योग्य रंगांची निवड करावी असे सांगितले आहे. घराच्या बाहेरच्या भिंतीला लाइट निळा(Blue), पांढरा(White), केशरी (Orange) आणि इतर लाइट रंगांचा (light color) वापर करावा. घरातील प्रत्येक भिंतीचा रंग वास्तुनुसार निवडला पाहिजे कारण रंगाचा आपल्या जीवनावर परिणाम असतो. घरातील (Home) पडदे, चादरी आणि पिलोच रंग भिंतींच्या रंगानुसार असावा. या छोट्या छोट्या गोष्टींसाठी जर तुम्ही लक्ष दिले तर तुमच्या अनेक समस्या (Problem)दूर होऊ शकतात.

* उत्तर दिशेकडील भिंत

घरच्या उत्तर दिशेला लक्ष्मीचे स्थान असते. यामुळे वास्तुनुसार या दिशेने हिरवा किंवा आकाशी रंग वापरावा. यामुळे घरातील आर्थिक समस्या दूर होतात. यामुळे या दिशेला डार्क रंग देवू नये.

* ईशान्य दिशा

वास्तुनुसार या दिशेने असलेल्या भिंतीला (Wall) आकाशी, जांभळा किंवा पांढरा रंग द्यावा. तसेच तुम्ही पिवळा रंग सुद्धा देवू शकता. कारण या दिशेला देवी-देवतांचे स्थान असते असे मानले जाते.

* पूर्व दिशेकडील भिंत

वास्तुनुसार घराच्या या भिंतीला पांढरा किंवा लाइट निळा रंग द्यावा.

* दक्षिण पूर्व भिंत

घरचा आग्नेय भाग अग्नि तत्वासाठी मनाला जातो. या भिंतीवर केशरी, पिवळा किंवा पांढरा रंग द्यावा.

* दक्षिणेकडील भिंत

दक्षिण दिशेने असलेल्या भिंतीला केशरी रंग (orange Color) द्यावा. या रंगामुळे घरात ऊर्जा आणि उत्साह कायम राहतो. या दिशेने बेडरूम (Bedroom) असल्यास गुलाबी रंग द्यावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांचा गोवा दौरा!

Ashwem Mandrem: आश्वेत बेकायदेशीर डोंगर कापणी! स्थानिकांची तक्रार; नोटिशीनंतरही काम सुरूच

Panjim Municipality: मांस व चिकन विक्रेत्यांसाठी सहा आठवड्यांत पर्यायी जागा उपलब्ध करण्याचा आदेश जारी!!

Vishwajit Rane: आरोग्यमंत्री राणेंची 'दंत महाविद्यालय इस्पितळाला' अचानक भेट; सुविधांचा घेतला आढावा

St. Francis Xavier's प्रदर्शन यशस्वी करून दाखवणार! मंत्री सिक्वेरांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT