Goa Todays Live Update: 'TRADITIONAL TREES OF BHARAT' पुस्तकाचे गोव्याच्या राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन!

Goa Today News: सावंत सरकारमधील मंत्री माविन गुदिन्हो यांनी गोव्यात भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे (न्यायाधीश, SC), न्यायमूर्ती संजय करोळ (न्यायाधीश, SC) यांचे स्वागत केले.
'TRADITIONAL TREES OF BHARAT' पुस्तकाचे गोव्याच्या राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन!
'TRADITIONAL TREES OF BHARAT' पुस्तकाचे गोव्याच्या राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन!Dainik Gomantak

'TRADITIONAL TREES OF BHARAT' पुस्तकाचे गोव्याच्या राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन!

गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि सीएम प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत 'TRADITIONAL TREES OF BHARAT' या पुस्तकाचे प्रकाशन केले.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांचा गोवा दौरा!

सावंत सरकारमधील मंत्री माविन गुदिन्हो यांनी गोव्यात भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे (न्यायाधीश, SC), न्यायमूर्ती संजय करोळ (न्यायाधीश, SC) यांचे स्वागत केले.

वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांची वेलंकन्नीला भेट

सावंत सरकारमधील वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांनी वेलंकन्नीला भेट दिली. यावेळी त्यांनी गोव्याच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

माशेल भागात बत्ती गुल!

माशेल परिसरात सकाळपासून वीजेचा लपंडाव सुरु आहे. वीजेच्या या समस्येमुळे लोकांचे तसेच व्यावसायिकांची मोठी गैरसोय होतेय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com