Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Home Vastu Tips: घरात रुद्राक्षाचे तोरण लावणे शुभ की अशुभ, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

Home Vastu Tips: तुम्ही घरात रूद्राक्षाचे तोरण लावत असाल तर वास्तुशास्त्रात सांगितलेले नियम नक्की फॉलो करा.

Puja Bonkile

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार जीवनात सुख, समृद्धी आणि शांतीसाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास वास्तू दोष निर्माण होतात. यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

प्रत्येक व्यक्तीच्या घराच्या दारावर कोणत्या ना कोणत्या साहित्याने बनवलेले तोरण लावलेले असते. ज्याचे वेगळे महत्त्व असते. काही जण आंब्याच्या पानांचे तोरण लावतात, काही फुलांचे तोरण लावता, तर काही रुद्राक्षाचे तोरण लावतात. हे तोरण लावताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

रुद्राक्ष तोरण

घराच्या दारावर रुद्राक्ष तोरण ठेवणे खूप शुभ मानले जाते. हे घरामध्ये लावल्याने नकारात्मक शक्ती कधीही प्रवेश करत नाहीत आणि व्यक्तीला कधीही कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत नाही. 

सुख-शांती

घराच्या दारावर रुद्राक्ष तोरण लावल्याने व्यक्तीला सुख, शांती आणि समृद्धी मिळू शकते आणि धनाची प्राप्ती होते. 

आदर मिळवून देतो

वास्तु शास्त्रानुसार घराच्या दारावर रुद्राक्ष तोरण लावल्याने व्यक्तीला मान-सन्मान मिळतो. यामुळे सूर्यदेवाची कृपाही कायम तुमच्यावर राहते.

कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य

कुटुंबातील कोणताही सदस्य आजारी असल्यास रुद्राक्ष तोरण लावावे. यामुळे व्यक्तीचे आरोग्य सुधारू शकते आणि शुभ परिणाम मिळू शकतात. 

भगवान शंकराचे प्रतीक

हिंदू धर्मात भगवान शंकराला रुद्राक्ष अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे जर तुम्ही रुद्राक्षाचे तोरण लावले तर एकमुखी रुद्राक्ष नवडावे. असे केल्याने व्यक्तीला सर्व पाप आणि चिंतांपासून मुक्ती मिळते. तसेच माता लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते.

फुलांनी रुद्राक्ष तोरण बसवा

रुद्राक्ष तोरण लावत असाल तर त्या कोणत्याहे फुल असले तरी चालेल. यामुळे घरात सर्व देवी-देवता येतात आणि सौभाग्यही प्राप्त होते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT