व्हॅलेंटाईन (Valentine) विकवर अनेक वेळा प्रश्न पडतो की प्रेमाला कोणत्याही दिवसाची गरज नसते. करना ते कधीही व्यक्त केले जाऊ शकते. लग्नाच्या विधी 5 दिवस चालतात, दूर्वा देवी उत्सव 9 दिवस चालतो, क्रिकेट मॅच पाच दिवस चालते, मग प्रेमाची दिवस साजरा (Celebrate) करायला कंजूषी का? यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या प्रिय व्यक्तिजवळ प्रेम व्यक्त करायला पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया व्हॅलेंटाईन विकमधील दिवसांचे महत्व
व्हॅलेंटाईन वीक (Valentine Day) 7 फेब्रुवारीपासून सुरू होतो. या आठवड्याचा पहिलं दिवस रोज डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लाल गुलाबाचे फूल प्रेमीयुगल एकमेकांना देतात.
व्हॅलेंटाईन (Valentine) वीकचा दूसरा दिवस प्रपोज डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेकजण आपल्या प्रियकराला प्रपोज करतात.
प्रेमीयुगल या दिवशी नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी हा दिवस साजरा करतात. या दिवशी जोडपे आणि मित्र एकमेकांना चॉकलेट गिफ्ट म्हणून देतात.
या दिवशी मूल मुलीना टेडी गिफ्ट म्हणून देतात.
व्हॅलेंटाईन (Valentine) वीकचा पाचवा दिवस प्रॉमिस डे आहे. या दिवशी अनेक जोडपे आपल प्रेमाचे नात मजबूत करण्यासाठी वचन घेतात.
व्हॅलेंटाईन (Valentine) वीकचा सहावा दिवस हग डे आहे. जोडीदार मिठीमध्ये घेवून आपल्यातील वाद संपवून नवी सुरवात करू शकतात.
व्हॅलेंटाईन (Valentine) वीकमध्ये शेवटचा दिवस किस डे आहे. ही प्रेम व्यक्त करण्याची एक सोपी पद्धत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.