Budget Friendly Gift Ideaे Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Budget Friendly Gift Ideas: फक्त 500 रुपयांत गिफ्ट करा खास 'या' वस्तु, गर्लफ्रेंड खूश होईल

Budget Friendly Gift Ideas: व्हॅलेंटाईन वीक सुरू होताच गिफ्ट देणे आणि घेणे सुरू होते. यावेळी तुम्ही तुमच्या पार्टनरला काहीतरी खास देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पुढील गोष्टी गिफ्ट म्हणून देऊ शकता.

Puja Bonkile

valentine day gift idea budget friendly gift for girlfriend read list

व्हॅलेंटाईन वीक 7 तारखेपासून सुरू होतो. हा वीक प्रेमीयुगलांसाठी खुप खास असतो. यादरम्यान गिफ्ट देणे आणि घेणे सुरू होते. यावेळी तुम्ही तुमच्या पार्टनरला काहीतरी खास देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पुढील गोष्टी गिफ्ट म्हणून देऊ शकता. पुढील गिफ्ट बजेट फ्रेंडली आहेत आणि खास देखील आहेत. यामुळे तुमची गर्लफ्रेंड देखील आनंदी होईल.

ब्लूटूथ स्पीकर्स

आजकाल ब्लूटूथ स्पीकर्सची खूप क्रेझ आहे. जर तुमच्या जोडीदाराला संगीताची आवड असेल तर हे उत्तम आहे. तुम्ही ते ऑनलाइन देखील खरेदी करू शकता. काही साइट्सवर ते फक्त 300 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.


वेट मशीन

मुलींना त्यांच्या फिगरची खूप काळजी असते. जर त्यांचे वजन थोडे वाढले तर ते कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. अशावेळी तुम्ही कोणत्याही ऑनलाइन शॉपिंग साइटवरून डिजिटल बॉडी वेट मशीन खरेदी करू शकता.

पुस्कते

जर तुमच्या जोडीदाराला पुस्तके वाचण्याची आवड असेल तर तुम्ही तिला एक चांगले कथेचे पुस्तक भेट देऊ शकता. हे देखील तुमच्या बजेटमध्ये असेल आणि गर्लफ्रेंड देखील खुश होईल.

स्मार्टवॉच


स्मार्टवॉच भेट देणे थोडे महाग असू शकते. पण जर तुमचे बजेट असेल तर तुम्ही स्मार्टवॉच गिफ्ट करून तुमच्या पार्टनरला खुश करू शकता.

मेकअप किट


तुम्ही तुमच्या मैत्रिणीला मेकअप किट देखील देऊ शकता. ते तुमच्या बजेटमध्ये येईल. तसेच हे गिफ्ट तुमच्या गर्लफ्रेंडला देखील आवडेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: 'चोकर्स'चा शिक्का पुसण्याची संधी? "यंदा हिशोब चुकता होणार!", माजी कर्णधाराने दिले भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हायव्होल्टेज फायनलचे संकेत

Viral Video: डिलिव्हरीच्या घाईत मृत्यूला दिली हुलकावणी! स्विगी बॉयचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; माणुसकी विसरल्याच्या चर्चेनं सोशल मीडिया तापलं

'बर्च बाय रोमियो लेन'चा मॅनेजर झारखंडमधून अटकेत; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

पर्वरी – चोडणला जोडणाऱ्या पुलासाठी 275 कोटींची निविदा; काम वेळेत पूर्ण न झाल्यास दिवसाला 13.74 लाख द्यावी लागणार नुकसान भरपाई

"इतिहासाचा बदला घ्यावाच लागेल...!"; अजित डोवाल यांनी शत्रूंना सुनावले खडे बोल; भारतीय तरुणांना दिला धगधगत्या क्रांतीचा मंत्र VIDEO

SCROLL FOR NEXT