Valentine Day: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Valentine Day: पती-पत्नीने 'व्हॅलेंटाइन डे' कसा बनवावा स्पेशल

'व्हॅलेंटाइन डे' प्रेमळ पद्धतीने साजरा करण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

valentine day 2024 celebration romantic ideas husband wife

7 फेब्रुवारीपासून व्हॅलेटाइन वीक सुरू झाला आहे. हा वीक कपल्ससाठी खुप खास असतो. व्हॅलेंटाइन डे ला एकमेकांना गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त करतात. तर अनेक लोक बाहेर जाऊन हा दिवस साजरा करतात. पण तुम्हाला बाहेर जायचे नसेल तर घरीच हटके पद्धतीने हा दिवस स्पेशल बनवू शकता.  

गाणं म्हणून शकता

तुमच्या जोडीदाराला खास वाटण्यासाठी खूप पैसे खर्च करण्याची गरज नाही. त्यापेक्षा काही छोट्या गोष्टी करून तुम्ही तुमच्या जोडीदाराला स्पेशल फील करून देऊ शकता. तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी गाणे गाऊ शकता. रोमँटिक गाणे तुमच्या जोडीदाराला खूप आनंद देऊ शकते.

आवडता पदार्थ

एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही आवडता पदार्थ बनवू शकता. व्हॅलेंटाईन डे निमित्त जोडीदाराचा आवडता पदार्थ बनवावा आणि हा दिवस खास बनवावा.

हेड मसाज

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या पार्टनरला चांगले वाटावे असे वाटत असेल तर तुम्ही त्यांना हेड मसाज देऊ शकता. चांगला मसाज देण्यासाठी, तुम्ही इंटरनेटवरून काही व्हिडिओ पाहू शकता. हेड मसाज करतांना म्युझिक देखील लावू शकता.

आवडता चित्रपट पाहणे

तुमच्या जोडीदारासोबत तुमचं नातं घट्ट करण्यासाठी एखादा रोमँटिक चित्रपट पहावा. चित्रपट पाहण्यासाठी एकत्र बसा आणि नंतर तुमचे काही आवडते पदार्थांचा आस्वाद घेत आणि चित्रपटाचा आनंद घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT