Hair fall Remedies Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hair fall Remedies : या घरगुती गोष्टी म्हणजे केसगळतीवर रामबाण उपाय! एकदा नक्की करून पहा

केस तुमच्या सौंदर्यात भर घालतात. पण आजची जीवनशैली, खाण्याच्या सवयी आणि प्रदूषणामुळे केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे.

दैनिक गोमन्तक

केस तुमच्या सौंदर्यात भर घालतात. पण आजची जीवनशैली, खाण्याच्या सवयी आणि प्रदूषणामुळे केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. यासोबतच तुमचे केस हळूहळू पातळ होत जातात. अशा परिस्थितीत तुम्हीही टक्कल पडण्याचा बळी होऊ शकता. म्हणूनच आज आम्ही तुमच्या समस्येवर उपाय घेऊन आलो आहोत. (Hair fall Remedies)

ज्याचा प्रयत्न करून तुम्ही केसगळतीपासून मुक्त होऊ शकता. हे प्रभावी घरगुती उपाय तुमचे केस सुंदर, घट्ट आणि मजबूत बनवण्यासाठी उपयुक्त ठरतात, तर चला जाणून घेऊया केस गळती रोखण्यासाठी घरगुती उपाय.

केस गळणे थांबण्यासाठी घरगुती उपाय

  • ग्रीन टी

यासाठी तुम्ही पाण्यात ग्रीन टी टाकून चांगले उकळा. मग हे पाणी थंड होण्यासाठी सोडा. नंतर शॅम्पू केल्यानंतर, थोडे कोमट ग्रीन टीच्या पाण्याने केस धुवा. यासोबतच तुम्ही दिवसातून किमान 1 ते 2 वेळा ग्रीन टीचे सेवन केले पाहिजे.

Hair fall Remedies
  • मालिश

यासाठी खोबरेल किंवा एरंडेल तेलात लॅव्हेंडर, जास्वंद आणि भोपळ्याच्या बियांचे तेल मिसळा आणि केसांना लावा. त्यानंतर साधारण 1 ते 2 तासांनी केस धुवा. आठवड्यातून एकदा असे केल्यास केस गळणे कमी होते. यामुळे केसांचे रक्ताभिसरण सुधारते.

Hair fall Remedies
  • कोरफड

यासाठी खोबरेल तेल किंवा अंड्यामध्ये कोरफड मिसळा आणि केसांना लावा. याशिवाय कोरफडीचा ताजा लगदा ग्राइंडरमध्ये बारीक करून त्यात मध मिसळा. यामुळे तुमचे केस गळणेही कमी होते.

Hair fall Remedies

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT