tremendous benefits of eating black sesame in Makar Sankranti Dainik Gomantak
लाइफस्टाइल

काळे तीळ खाण्याचे जबरदस्त फायदे

मकर संक्रातीमध्ये काळे तीळ खाणे आरोग्यदायी मानले जाते.

दैनिक गोमन्तक

शरीराला पोषक घटकांचीआवश्यकता असते. हे घटक आपल्याला अन्नाचे सेवन करून पूर्ण होत नाही तर तिळाचे सेवन देखील फायदेशीर ठरते. संक्रातीमध्ये काळ्या तिळाचे अधिक सेवन केले जाते. या काळात तिळाचे सेवन केल्याने आरोग्य चांगले राहते. काळ्या तिलाचा वापर पदार्थाची चव वाढवण्यासाठी केला जातो. तसेच काळ्या तिळाचे सेवन आरोग्यदायी (Health) देखील आहे.

काळे तीळ खाण्याचे फायदे

* केसांचे आरोग्य चांगले

काळे तीळ खाल्याने केसांचे आरोग्य (Health) चांगले राहते. यात आयरनचे प्रमाण अधिक असते. यामुळे केसांचे गळने कमी होते. तसेच केस पांढरे होण्यापासून बचाव होतो .

* मधुमेहावर नियंत्रण करता येते

मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी काळे तीळ खाणे फायदेशीर असते. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी मदत करते. यामुळे या लोकांनी हे तीळ खाणे चांगले असते.

* रोगप्रतिकार शक्ती वाढवते

आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यासाठी काळे तीळ खाणे फायदेशीर असते. यात अनेक पोषक घटक असतात.

*त्वचेसाठी फायदेशीर

हिवाळ्यात (Winter) काळे खाल्याने त्वचा (Skin) चमकदार आणि निरोगी राहते. यामुळे ज्या लोकांची त्वचा कोरडी असते त्यांनी या तिळाचे सेवन करावे.

* हृदयाचे आरोग्य चांगले राहते

हृदय निरोगी (Healthy) ठेवण्यासाठी काळे तीळ खाणे आरोग्यासाठी (Health) फायदेशीर असते. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवून हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT