Travel Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Travel Tips: हिल स्टेशनवर हॉटेल बुक करण्यापुर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Travel Tips: हॉटेल बुकिंग कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Travel Tips: तुम्हाला गर्दीपासून दूर शांततेत काही क्षण घालवायचे असतील किंवा ट्रेकिंग करायचे असेल, लोकांची पहिली पसंती हिल स्टेशनला आहेत. भारतात पहिल स्टेशन्सची कमतरता नाही. लोक वर्षातून किमान एकदा हिल स्टेशनला भेट देण्याचा प्लॅन करतात. पण हिल स्टेशनवर हॉटेल बुक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे जाणून घेऊया.

हॉटेलचे व्ह्यू आणि सेफ्टी

हिल स्टेशनवर गेल्यावर प्राण्यांचे दर्शन सामान्य आहे. कोणतेही ठिकाण बुक करण्यापूर्वी तुम्हाला सुरक्षितता लक्षात ठेवावी लागेल. तसेच, हॉटेलच्या व्ह्यू वर देखील लक्ष ठेवावे लागेल. तुम्ही हॉटेलमध्ये जास्त काळ थांबणार नसाल तरीही, जास्त खर्च करणे टाळा.

हॉटेलचे लोकेशन

हिल स्टेशनवर सर्व काही सहजासहजी मिळत नाही. मार्केट देखील खूप दूर असतात. अशावेळी हॉटेल बुक करण्यापूर्वी तुम्हाला लोकेशन लक्षात ठेवावे लागेल. मार्केटजवळील हॉटेल बुक करावे. याशिवाय, हॉटेल दूर बुक केल्यास तुमचा वेळ फिरण्याएवजी प्रवासात जास्त जाईल.

हॉटेल सुविधा

जर तुम्हाला हिल स्टेशनवरील हॉटेलमध्ये राहायचे असेल तर नक्कीच सोयीसुविधांची काळजी घ्या. हॉटेल बुक करण्यापूर्वी गेस्ट रूम, आणि जेवण इत्यादींशी संबंधित सर्व माहिती घ्यावी.

कमी किमतीत हॉटेल कसे बुक करावे

हॉटेलने सुचवलेले पॅकेज तुम्ही कमी करू शकता. यामुळे तुमचे बिल कमी होईल. बऱ्याच वेळा लोकांना असे वाटते की हे एक निश्चित पॅकेज आहे, जे कमी केले जाऊ शकत नाही. असा विचार करणे चुकीचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT