Travel Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Travel Tips: तर कन्फर्म समजा... ऑनलाइन फ्लाइट तिकिट मिळवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये ट्रिप प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Puja Bonkile

अनेक लोक नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी ट्रिप प्लॅन करतात. तुम्हीही ट्रिपला जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण या दिवसांमध्ये फ्लाइटची तिकीटे महाग असतात. अशावेळी तुम्ही बजेट फ्रेंडली फ्लाइटची तिकीटे मिळणे अवघड होते. अशावेळी तुम्ही पुढील सोप्या टिप्स वापरून बजेट फेंडली फ्लाइटचे तिकीट बुक करू शकता.

  • एअरलाइन लॉयल्टी पॉइंट आणि प्रोग्राम चेक करा

अनेक एअरलाइन्समध्ये काही प्रकारचे लॉयल्टी प्रोग्राम असतात. हे पॉइंट जमा केल्यास तुम्हाला तिकिटवर सवलक किंवा मोफत मिळू शकते.

  • इनकॉग्निटो मोडची मदत

तुम्ही एअरलाइन्स आणि ऑनलाइन तिकीट बुकिंग करण्यासाठी इनकॉग्निटो मोडची मदत घेऊ शकता.

  • दिवसाच्या फ्लाइट्स स्वस्त असतात

ट्रिप प्लॅन करतांना दिवसभरात उपलब्ध असलेल्या फ्लाइट्स चेक कराव्या. कारण सकाळच्या फ्लाइटचे तिकीट तुम्हाला महाग पडू शकते.

  • फ्लाइट चेक करणे

तुम्हाला जर बजेटमध्ये तिकीट हवे असेल तर ट्रिप प्लॅन करतांना फ्लाइटच्या तारख्या चेक केल्या पाहिजे.

  • क्रोम ब्राउझरवर फ्लाइट प्राईस ड्रॉप प्लगइन डाउनलोड करा

तुम्ही क्रोम ब्राउझरवर फ्लाइट प्राईस ड्रॉप प्लगइन डाउनलोड करून बजेट फ्रेंडली तिकीट चेक करू शकता.

  • ट्रॅव्हल कार्डचा वापर

बँकांकडून तुम्ही ट्रॅव्हर कार्डचा वापर करू शकता. याचा वापर करून तुम्ही तिकीटवर सूट मिळवू शकता.

  • एअरलाइन लॉयल्टी पॉइंट आणि प्रोग्राम चेक करा करावे

अनेक एअरलाइन्समध्ये काही प्रकारचे लॉयल्टी प्रोग्राम असतात. हे पॉइंट जमा केल्यास तुम्हाला तिकिटवर सवलक किंवा मोफत मिळू शकते.

  • गूगल एक्सप्लोरची मदत

तुम्ही गूगल एक्सप्लोरचा वापर करून फ्लाइटची तिकीट जास्त आहे की कमी हे चेक करू शकता. यामुळे तुम्हाला बजेट फ्रेंडली तिकीट मिळेल.

  • फ्लाइट बुक करण्याची योग्य वेळ

तुम्ही गूगलवर फ्लाइटची किंमत चेक करू शकता. तसेच तुम्ही एआयच्या मदतीने खास ठिकाणासाठी फ्लाइटची तिकीट खरेदी करण्याची योग्य वेळ जाणून घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT