eye makeup  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Fashion Tips: डोळे मोठे दिसण्यासाठी असा 'करा' मेकअप

जर तुमचे डोळे लहान असतील तर असा मेकअप करून डोळे आकर्षक बनवू शकता.

दैनिक गोमन्तक

प्रत्येक व्यक्तीला आकर्षक आणि सुंदर डोळे आवडतात. अनेक महिलांचे डोळे (Eye) बारीक असतात. मोठ्या डोळ्यांमुळे सौंदर्यामध्ये धीक् भर पडते. जर तुमचे डोळे लहान असतील तर मेकअपच्या मदतीने ते मोठे करता येतात. चला तर मग जाणून घेऊया डोळ्याचा मेकअप कसा करावा.

* ब्रॉड आईलाइनर लावणे टाळा

अनेक महिला चेहऱ्यानुसार मेकअप न केल्याने टो चेहऱ्याला सूट होत नाही. जर तुमचे डोळे लहान असेल तर जाड आयलाइनार लावणे टाळा. कारण असे केल्याने तुमचे डोळे लहान दिसू शकतात. डोळे मोठे दिसण्यासाठी तुम्ही डोळ्यांच्या कोपऱ्यापर्यंत म्हणजेच वरच्या लॅश लाइनपर्यंत लाइनर लावावे.

* पापण्या कर्ल करावे

डोळे मोठे आणि सुंदर दिसण्यासाठी तुम्ही तुमच्या पापण्या कर्ल करू शकता. यामुळे तुमच्या डोळ्यांचा लुक खूप बदलेल. पापण्यांना कर्लिंग केल्याने तुमचे डोळे मोठे दिसण्यास मदत होईल. तुम्ही तुमच्या पापण्यांवर मस्करा लावा आणि नंतर त्यांना आय लॅश कर्लरने कर्ल करा.यामुळे डोळे सुंदर आणि मोठे दिसतील.

* हलक्या रंगाची आयशॅडो लावा

डोळे मोठे दिसण्यासाठी आयशॅडोमध्ये गडद छटा वापरणे टाळावे. पापणी आणि कपाळ हायलाइट करण्यासाठी नेहमी हलक्या रंगाचे आयशॅडो वापरावे.

* त्वचेनुसार कन्सीलर लावा

तुमच्या त्वचेनुसार (Skin) चांगले आणि योग्य कन्सीलर वापरावे. यामुळे डोळ्या खालील काळी वर्तुळे कमी होऊन डोळ्यांना चांगला लुक मिळतो. कन्सीलर लावण्यापूर्वी डोळ्यांखाली बेकिंग पावडर वापरा, यामुळे तुमचे डोळे चमकदार दिसतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT