Lips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

'या' कारणांमुळे ओठ पडतात काळे

ओठ काळे पडत असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा

दैनिक गोमन्तक

ओठांचा (Lips) गुलाबी रंग हा सौन्दर्यामध्ये भर घालतो. ओठांचा हा टिकून ठेवण्यासाठी महिला अनके उपाय करत असतात. पण अनेक महिलांचे ओठ काळे पडतात, आणि ते लपवण्यासाठी लिपस्टिक (Lipstick) लावतात. पण असे नेहमी करू शकत नाही. चला तर मग जाणून घेऊया ओठांच्या काळेपणावर काय उपाय करता येईल.

* ध्रुमपान हे एक मोठे कारण:

ध्रुमपान हे ओठ (Lips) काळे होण्याचे प्रमुख कारण आहे. खरं तर, निकोटान आणि बेन्झोपायरीन तंबाखुच्या धुरात आढळतात, जे शरिराला मेलेनिन तयार करण्यास प्रोत्साहित करतात. यामुळे ओठांचा रंग काळा पडतो.

* ऍलर्जी:

अनेक वेळा ओठ लिपस्टिक (Lipstick) , लिपग्लॉस, लीप बाम (Lip Balm) इत्यादीच्या अतिवापरामुळे ओठ काळे होऊ शकतात. तर अनेकांना वारंवार ओठांवर जीभ ठेवण्याची सवय असते. यामुळे सुद्धा ओठ काळे पडतात.

* औषध:

कधीकधी औषधी घेतल्याने सुद्धा ओठ काळे पडतात. यात पेनकिलर, अँटिबायोटिक्सच्या दुष्परिणामामुळे ओठ काळे हाऊ शकतात.

* काळ्या ओठांवर उपाय

* काळ्या ओठांवर उपाय

* लिबांच्या सेवनाने ओठांचा काळेपणा कमी पाडू शकतो.

* ओठांचा मऊपणा वाढवण्याची ऑलिव्ह ऑइल देखील फायदेशीर ठरते.

* रोज रात्री झोपताना क्रिम लावल्याने ओठांचा काळेपणा कमी होतो.

* पाणी आणि रसाळ फळे खाल्ल्याने ओठ हायड्रेट राहतात. यामुळे ओठ काळे पडत नाही.

* धूमपान सोडल्याने ओठांचा काळेपणा कमी होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT