These are the home remedies for kidney stones Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kidney Stones: रामबाण आहेत 'हे' घरगुती उपाय

तुम्हाला जर मूतखड्याचा (Kidney Stones) आजार भविष्यात नको असले तर तुम्ही आतापासूनच घरगुती उपाय (Home remedies) करू शकता.

दैनिक गोमन्तक

* हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न

तुम्हाला जर मूतखड्याचा आजार भविष्यात नको असले तर तुम्ही आतापासूनच घरगुती उपाय करू शकता. मूतखडा नैसर्गिकरित्या बाहेर पाडण्यासाठी घरगुती उपाय लाभदायी असतात. यास्तही नियमित भरपूर पाणी (Water) पिणे गरजेचे आहे. नियमितपने तुमच्या शरीराला हायड्रेट तहीएवणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला मुतखड्याची समस्या निर्माण होणार नाही.

* नैसर्गिक विधीला थांबवू नका

जर तुम्ही नैसर्गिक विधी रोखत असाल तर ही चुकीचे आहे. यामुळे सुद्धा मूतखडा होण्याची शक्यता असते. त्यामुळेच लघवी (Urine) थांबविणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

* डाळिंबाचा रस प्यावे

मूतखड्यावर डाळिंबाच रस गुणकारी ठरू शकतो. या रसामुळे युरिन साफ होण्यास मदत मिळते. या फाळत मुबलक प्रमाणात अॅंटीऑक्सीडंट असतात. याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर देखील होतो.

* गव्हाचा रस

ओलावलेल्या गव्हाचा रस प्यायल्याने मूतखड्याचा आजार कमी होऊ शकतो. गव्हांकुराचे आरोग्याला चांगला फायदा होतो. हा रस नियमितपणे घेतल्यास मूतखडा सहज बाहेर पडू शकतो. गव्हाकुर मिळाले नसतील तर तुम्ही गव्हाच्या पावडरचा उपयोग करू शकतो.

* लिंबाचा रस

लिंबाचा रस मूतखड्यावर एक् उत्तम उपाय आहे. यातील सायट्रिक असिड प्रमाण भरपूर असते. यामुळे आपल्या शरीरातील मूतखडा सहज बाहेर पडण्यास मदत मिळतो.

* तुळशीच्या पानांचा रस

तुळस ही एक औषधीयुक्त वनस्पति आहे. यामुळे मूतखड्यांच्या त्रास कमी होण्यास मदत मिळू शकते. तुळशीच्या पानात अॅंटी ऑक्सिडंट असल्यामुळे शरीरातील त्रास कमी होऊ शकतो. या रासमुळे शरीरातील रक्त शुद्ध होते. मूतखड्याचा त्रास कमी हण्यास मदत मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hadfade Birch Fire Case: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT